Breaking News

*स्वातंत्र्य ची ७५ वर्षे महोत्सव निमित्त वृक्षरोपण व  वृक्ष दातेचा सत्कार*

*स्वातंत्र्य ची ७५ वर्षे महोत्सव निमित्त वृक्षरोपण व  वृक्ष दातेचा सत्कार*

नरखेड तालुका प्रतिनिधि –  श्रीकांत मालधुरे


नरखेड़ – दि.१८/८/२०२२ रोज गुरुवारी स्वातंत्र्य ची ७५ वर्षे निमित्त नरखेड तहसील परिसरात मध्ये ७५ वृक्षरोपण करणे आली. यावेळी वड,पिंपळ, कडूनिंब,रिठा,अशोका,
आवळा,आबा,जाभुळ,अशा अनेक पर्यावरण पुरक झाडाचे वृक्षरोपण हे नरखेड चे तहसीलदार डी.जी.जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती साजरा झाला.व ज्यांनी आता पर्यंत ३५ हजारो चे वर वृक्ष दान केले व आज पण ७५ ,वृक्ष दान दिले अशा महादेव अरखेल यांच्या सत्कार तहसील दार जाधव याना चे हस्ते शाल व श्रीफळ देऊन करणे आला. यावेळी नायब तहसीलदार सुनील तरूडकर, औघोगिक प्रशिक्षण संस्था चे प्रार्चार्य वाळके ,जितेंद्र घयार,मनिष चवळे,डांगोरे,मँडम,रामटेके ,मुजीम शेख,पावर मँडम, पत्रकार श्रीकांत मालधुरे शेखर पाटील,दिपक नारनवरे,व तहसील कार्यालय चे सर्व कर्मचारी व औद्योगिक संस्था चे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …