*कन्हान येथे युवासेना पदाधिकार्यांची बैठक संपन्न*

*कन्हान येथे युवासेना पदाधिकार्यांची बैठक संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा आदेशानुसार पदाधिकारी संपर्क अभियान अंतर्गत संपर्क प्रमुख सुधिर सुर्यवंशी यांचा नेतृत्वात संपर्क अभियान राबविण्यात आला असुन नगरसेविका मोनिका पौनिकर यांचा कङुन २०० सदस्य नोंदणी फार्म व १० शपथपत्र सुपुर्द करण्यात आले .

त्यांचा सोबत जिल्हाप्रमुख राजु हरणे , युवासेना जिल्हाप्रमुख शुभम नवले यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
या प्रसंगी रामटेक विधानसभा चिटणीस लोकेश बावनकर , कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम , शिवसेना नेता उमेश पौनिकर , युवासेना उप तालुका प्रमुख मंगेश भोंदे , उप शहर प्रमुख आकाश ठाकरे , मनोज बैटवार , विनोद पात्रे , कुणाल कापसे व मोठ्या संख्येत युवा शिवसैनिक उपस्थित होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …