Breaking News

*नरखेड येथील विद्यार्थी च्या पालकाच्या मोर्चाला आले यश* *नरखेड नगरपरिषद शाळा क्र १ ला रिक्त जागा लवकर भरणे साठी निघाले निवेदन*

*नरखेड येथील विद्यार्थी च्या पालकाच्या मोर्चाला आले यश*

*नरखेड नगरपरिषद शाळा क्र १ ला रिक्त जागा लवकर भरणे साठी निघाले निवेदन*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड – येथील शाळा क्र १ मध्ये शिक्षकांची गरज भासणार ही पूर्व माहिती शासनाला असून सुद्धा न भरता मुलांना वेठीस धरून 24 ऑगस्टला शेवटी पालक सभा बोलावली पालकांना प्रास्तविक पर सांगितले की

1) शिक्षक मानधन बेसीकवर 15 दिवसा आत घेणे करीत मुख्याधिकारी यांनी पत्र दिले आहेत

2) पालक समिती बनविणे आहे म्हणताच पालकांनी मुख्याधिकारी वर अविश्वास दाखविला मुख्याध्यापकांनी पालकांचे समाधान नकर्ता हे प्रकरण मी 10/06/22 पासून हाताळत आहे पण यश आले नाही अगोदर मुख्याधिकारी नव्हते हे आहे .तर खूब व्यस्त असतात पालकांनी पन बिग फोडले आम्ही पण गेलो दोन तास बसूनही मुख्याधिकारी साहेब भेटले नाही गोंधळ होता. पाहून सवीई प्रमाणे काही मार्ग निघावा म्हणून पुरुषोत्तम थोटे यांनी पालकांची समज काढली पालक शांत झालेत पण मुख्याध्यापकांनी ठोस आश्वासन न देता अविश्वासाचच प्रदर्शन घडवल म्हणून सर्व पालक यांनी आपल्या मोर्चा थेट नागरपरिषद कार्यालय जाऊन मुख्याधिकारी यांना भेटून त्वरित शिक्षक भर्ती करावी आमच्या मुलांचे अतोनात शौक्षणिक नुकसान होत आहे ही अट मान्य कर ऊन त्वरित शिक्षक भर्तीची जाहिरात काढली शेवटी मुख्याधिकारी निशिकांत गवाई यांनी तात्काळ जाहिरात काढून 01/09/22 ला भर्ती होणार अशी जाहिरात काढली । व पालक यांच्या मोर्चा ला यश आलेत.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …