*अनुलोम काटोल च्या सहकार्य ने लोकशाही अण्णा साठे यांच्या सोहळा साजरा*

*अनुलोम काटोल च्या सहकार्य ने लोकशाही अण्णा साठे यांच्या सोहळा साजरा*

नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे


नरखेड़ – अनुलोम चे सहकार्य ने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चा सोहळा साजरा स्थान- बुद्ध विहार मोवाडला
14 सप्टेंबर 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे उद्घाटन रशियाची राजधानी मास्को मधील स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर येथे करण्यात आले आहे.याचे औचित्य साधून मोवाड वस्तीमध्ये कार्यक्रम राबविण्यात आला .यावेळी
उपस्थिती
संख्या-स्त्री- 35 , पुरुष – 17
गावातील मंडळी तसेच अनुलोमचे वस्ती मित्र स्थान मित्र उपस्थित होतेकार्यक्रम चे अध्यक्षस्थान-सुनील ठोसर,प्रमुख पाहुणे
समजतील प्रतिष्ठित व्यक्ती वृक्षमित्र नरखेड चे
महादेवराव अरखेल, माजी नगराध्यक्ष सीमा बागडे,
आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रममाची सुरुवात महिलांनी लोकशाहीर अण्णा साठे याच्या जीवनावर आधारित भजन म्हणून सुरवात झाली .त्यानंतर सर्व मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे ,भारतरत्न बाबासाहेबआंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले ,लहुजी पुतळ्याला ला हार अर्पण करू दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली .नंतर स्वागत समारंभ व वस्ती मित्र व स्थान मित्र यांचा परिचय व त्यांचे स्वागत केले प्रमुख उपस्थित सुनिल धांडे काटोल भाग जनसेवक, वस्ती मित्र श्रीकांत मालधुरे, स्थान मित्र गणेश हिवराळे,सत्यम वसुले,उमेश लहुळकर,अनिल ढोके सकाळ पत्रकार व अविनाश गजभिये लोकामत पत्रकार ईतर मान्य वर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रास्तविक सुनील धांडे भाग जनसेवक यांनी केले कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रमुख वक्ते प्रा प्रकाश सनेसर यांनी जनसामान्यांपर्यंत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्याचे व कर्तुत्वाचे वर्णन करण्यात आले वृक्षरोपन कार्यक्रम
त्यानंतर भारताचे प्रधानमंत्री माननीय मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे सप्ताह या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम वृक्ष मित्र महादेवराव अखिल व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व महिला मंडळांच्या माध्यमाने वृक्षारोपण केले समारोप हा कार्यक्रमाचा समारोप सुनील धांडे भाग जनसेवक यांनी केला आभार प्रदर्शन मोवाड वस्ती चे स्थान गणेश भाऊ हिवराळे यांनी आभार प्रदर्शन केले समारोप मध्ये उपस्थित लोकांना प्रसाद व चहा वाटप करून अशा प्रकारे कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …