Breaking News

*नरखेड तालुक्यात नागपुर कराराची होळी* *मोवाड, खैरगांव, बेलोना,चार गावातील शेतकरी व युवकांचा सहभाग*

*नरखेड तालुक्यात नागपुर कराराची होळी*

*मोवाड, खैरगांव, बेलोना,चार गावातील शेतकरी व युवकांचा सहभाग*

नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – विदर्भ राज्य आंदोलन समीती नरखेड
तालुका, तसेच तालुका शेतकरी संघटना यांचे
संतुक्त विद्यमाने सन. १९५३ च्या नागपुर कराराची सार्वजनिक होळी नरखेड, मोवाड, खैरगाव तसेच देवळी या चार गावात पेटवीण्यात आली. या करारानुसार विदर्भाला
सापत्न वागणुक देऊन बेरोजगार तरूनांना नोकर्‍या, शेतीचे सींचन तसेच कापुस प्रक्रीया
कारखाने न काढल्यामुळे येथील जल, जमीन, जंगल व खनिजांचे नेहमीच दोहन करून विदर्भात लोडशेडींग, मुंबई पुण्यात मात्र चोवीस
तास झगमगाट ठेऊन विदर्भावर एकप्रकारे
अन्याय करण्यात येत आहे. येथील शेतकरी,
शेतमजुर व सुशिक्षीत तरूनांचे आत्महत्येचे प्रमाण हे जास्त आहे म्हणजे नागपूर कराराचा
भंग झाला.

 

अशा बिनबुड्या कराराची होळी
करून आंम्ही समाधान व्यक्त करीत आहोत अशी माहीती संयुक्त संघटनेच्या सदस्यांनी नुकतीच दीली. मुख्य बाजार चौकात घेण्यात
आलेल्या या सार्वजनीक नागपूर कराराच्या
होळीचे नेतृत्व नरखेड तालुका शेतकरी संघटना
अध्यक्ष वसंतराव वैद्य यांनी भुषविले. तसेच
” जय विदर्भ ” ” विदर्भ वेगळा झालाच पाहीजे “
अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी
विदर्भ शेतकरी संघटना अध्यक्ष मदनजी कांमडे, युवा आघाडी अध्यक्ष रामचंद्र बहुरूपी, श्रीकांत मालधुरे,
मोवाड प्रा.आ. केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय सोळंकी, दिनदयाल वैद्य,
मोतीराम कुंभारे, बळीराम सोनकुसळे, आनंदा
कुंभारे, पंढरी देवघरे, रूपराव बनाईत, वृषभ
वानखेडे,
विठ्ठलराव मानेकर, युगराज सातपूते, प्रविण सातपुते, लक्ष्मण कोरडे, विरू मदनकर, भिमराव सांबारे, रामचंद्र कुरवाळे तसेच मोरेश्वर लोखंडेसह चारही गावातील असंख्य शेतकरी व
तरूण मुले या होळ

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …