*मोवाड ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा विजायादशमी उत्सव साजरा*
*पंथसचलन व शस्त्र पुजन व उदबोध संपन्न*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
मोवाड – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या शाखे कडून संघाच्या विजयादशमी च्या उत्सवाला
प्रमुख जगन्नाथ बेलसरे सेंद्रिय शेती व आयुर्वेदिक तंत्र
प्रमुख वक्ते अविनाश भड काटोल जिल्हा पुर्ण कालीन जिल्हा प्रचारक
मुख्यशिक्षक निखिल काडबंधार
प्रास्ताविक राहुल होले तालुका कार्यवाह,
वयक्तिक गीत वर्मा
अर्मतवचन दिप निमकर तसेच कार्यक्रम सर्व प्रथम भगवे धवजा समोर संघ प्रार्थना घेणेत आली नंतर मोवाड,, खैरगाव ,बेलोना या संपूर्ण गावातील एकुण ४० गणवेश धारी स्वयंसेवका नी मोवाड येथील उच्च माध्यमिक शाळेच्या परागणावरून पंथसचलन हे मुख्य रस्ते ने काढाणेत आले या मध्ये देश भक्ती पर गिते ही संघीत घेणेत आली..त्यानंतर मान्य वर आतिथी याचे हस्ते शस्त्र पुजन व डॉ हेडगेवार, भारत माता,गोळवलकर गुरुजी यांच्या फोटो पुजन करणेत. प्रमुख आतिथी म्हणून असले जगन्नाथ बेलसरे यांनी संघाची संस्थापना ही कशा प्रकारे भारत देश एक संघ राहणे साठी व अनेक जाती धर्मत विखुरलेल्या समाजलि एकत्र करणे साठी संघाचे ची निमिती करणेत आली संघावर अनेक संकट आली पण संघ बंदन पटता वाढतच गेला असे उदबोध केले त्यांनतर प्रमुख वक्ते अविनाश भड यांनी आपले उद्बोधन मध्ये म्हटले की डॉ केशर हेडगेवार यांनी चे बालपण पासून च देशभक्ती ही अंगभुत होती म्हणून त्यांनी जेव्हा राणी विकटोरीचा जन्म दिवसाला पेढेचे वाटप करण्यात आले तेव्हा हेडगेवार यांनी पेढा न खात तो नाली मध्ये फेकला यांचे उत्तर जेव्हा आई ने केशवला विचारले तेव्हा केशव म्हणाला ज्यांनी आपल्या गुलाम केले आपण त्याचा वाढदिवसाच्या पेढा खाने म्हणजे त्याचे आनंद मध्ये सहभागी होते हे योग्य नाही त अशा प्रकार ची तिव्र देश भक्ती होती म्हणून पुढे त्यांनी संघाची संस्थापना केलीत भारत देशाच्या संरक्षणासाठी एक मजबूत संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय तसेच आहिंसा परमो धर्म या तत्त्वला धरून च धर्म चे कार्य होत असते.ज्या राष्ट्र मध्ये शिलवान व शकती संपन्न युवक असेल तेव्हा च देशाची नक्कीच प्रगती होईल. तसेच शरीर, मन,बुद्धी, आत्मा या चार शकती एकत्र आले वरच माणूस सहज यशस्वी होऊ शकतो अशा प्रकारे उदबोध केले.या उत्सवाला मोवाड शहरातील जेष्ट नागरिक तसेच व जेष्ट स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला यशस्वी करणे साठी अक्षय गिरी मोवाड शाखा कार्यवाह ,श्रीकांत मालधुरे जिल्हा धर्म प्रलेखन प्रमुख, किरण सेलोकर मंडळ प्रमुख, ईतर स्वयंसेवक नी मेहनत घेतले.