*योगेश कोरडे यांना प्रथम स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन*

*योगेश कोरडे यांना प्रथम स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन*

*महाराष्ट्र न्युज मिडिया “पोर्टल”चे संपादक योगेश भाऊ कोरडे यांना दिर्घ आजारामुळे दि.25 मार्च 2022 रोजी दुपारी 3-00 वाजताच्या दरम्यान देवाज्ञा होऊन पत्रकारिता क्षेत्रातील होतकरु आधारस्तंभ अचानक हिरावला*

*आपल्या कर्तव्याशी सतत न्याय करीत पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी सतत्याने पुढाकार घेत.योगेश भाऊ नागपुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस तसेच मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष आम्हा सर्वां पत्रकार बांधवांच्या गळ्याचे ताईत “योगेश भाऊ कोरडे” यांना प्रथम स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र न्युज मिडिया “पोर्टल” व समस्त नागपुर जिल्हा मराठी पत्रकार संघ मित्र परिवाराच्या वतीने भावपुर्वक आदरांजली*

*संपादकीय स्तंभ*

*मनमिळावू,कर्मठ,न्यायप्रिय,कर्तव्यदक्ष तसेच बोले तैसा चाले अश्या स्वभाव गुणांनी संपुर्ण तसेच “महाराष्ट्र न्युज मीडिया पोर्टल”चे संपादक व अनेक वर्तमानपत्र व सोशल मीडियावर आपल्या लेखनीची छाप सोडणारे व्यक्तीमत्व आज आमच्यात नाही याचा आज एक वर्ष लोटल्यावरही विश्वासच बसत नाही. ..*
*भाऊ आपन दाखवीलेल्या मार्गाचे अनुसरनच आमचे धेय्य…*

*महाराष्ट्र न्युज मीडियाचे संपादक योगेश भाऊ कोरडे यांना समस्त परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …