Breaking News

लिंगा येथील आदिवासी कुटुंबातील अत्याचार करून हत्या झालेल्या चिमुकली च्या परिवाराला श्री. डीगांबर चव्हाण,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर तर्फे 50,000/_ रुपये आर्थिक सहाय्य प्रदान*

लिंगा येथील आदिवासी कुटुंबातील अत्याचार करून हत्या झालेल्या चिमुकली च्या परिवाराला श्री. डीगांबर चव्हाण,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर तर्फे 50,000/_ रुपये आर्थिक सहाय्य प्रदान*

 

नागपुर प्रतिनिधि -*दिलीप येवले
*लिंगा,तहसील कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील आदिवासी कुटुंबातील अत्याचार करून हत्या झालेल्या चिमुकली च्या परिवाराला श्री. डीगांबर चव्हाण,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर तर्फे 50,000/_ रुपये आर्थिक सहाय्य प्रदान*

लींगा,तहसील कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील शेतमजूर असलेले गरीब आदिवासी कुटुंबातील चिमुकलीवर दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी अत्याचार करून हत्या करण्यात आली.या दुर्दैवी घटनेचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग निषेध व्यक्त करून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नागपूर श्री. डीगांबर चव्हाण यांना निवेदन दिले पिढीत आदिवासी परिवार हा रोजमजुरी करून आपले कुटुंबाचे पालन पोषण करीत होते,या घटनेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला आहे,त्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागणार आहे,आदिवासी विकास विभागाचे जबाबदार अधिकारी यांना उपरोक्त गावी प्रत्यक्ष भेट देऊन,पंचनामा करून तात्काळ विशेष बाब म्हणून आदिवासी विकास विभागाचे योजनेतून आर्थिक सहाय प्रदान करून त्यांना बळ द्यावे अशी मागणी करण्यात आली होती.त्यावर तात्काळ दखल घेत आज दिनांक 13/12/2819 रोजी श्री. डीगांबर चव्हाण,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर,श्री.महेश कोडापे,श्री.पोफळे यांनी लिंगा गावात प्रत्यक्ष भेट देऊन,पिढीत परिवाराचे सांत्वन करून गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत पिढीतेचे वडील श्री.शाम रावजी भलावी यांना तातडीचे आर्थिक सहाय म्हणून 50000/_ रुपयाचा धनादेश सुपूर्द केला व आदिवासी विकास विभागाच्या योजनेतून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर चे दिनेश शेराम, स्वप्नील मसराम, विजय परतेकी,राहुल मडावी, दीवेष धूरवे,बाबुलाल कुमरे,यश मसराम,सुरेंद्र नैताम,राहुल मरस कोल्हे, दिव्या लाड,शाम कुमरे,अनिकेत माकोडे,उमेश कुमरे आदींनी विभागाचे आभार व्यक्त केले..

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …