*धनशक्ती जनशक्ती शी सामान्य मानसाची झुंज*
सावनेर ः 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत जीथे अनेक धनकुबेरांसोबतच राष्ट्रीय पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद नितीचा वापर करुण निवडणूक जिंकू पाहात आहे अश्यात शहरातील गरिबी परिवारातील माजी नगरसेविका इंदिरा अमित झोडापे व त्यांचे पती आमित झोडापे हे पतीपत्नी आपले भाग्य आजमावत आहेत.

*माजी नगरसेविका इंदिरा झोडापे ह्या नगराध्यक्ष पदाकरीता अपक्ष हँट या निवडणूक चिन्हावर मैदानात उतरल्या आहे तर त्यांचे पती अमित झोडापे हे कप बशी या निवडणूक चिन्हावर प्रभाग क्र.8 मधुन “मतदाता हा सर्वांचा मालक, तोच न्याय करणार,मी तर फक्त जनसेवक” या शिर्षकाखाली होऊ घातलेली निवडणूक लढत आहे.

*मागील पाच वर्षात नगरसेविका पथावर काम करत असतांना त्यांनी व त्यांच्या पतीने प्रभागच नव्हेतर शहरात केलेले काम, कोरोना सारख्या आणीबाणीच्या काळात लोकांना केलेली मदत व दिलेला मदतीचा हात हीच त्यांच्या कार्याची पावती व त्याबळावर व लोकांच्या आग्रहास्तव ते दोघे पतीपत्नी या निवडणुक रिंगणात आपले भाग्य आजमावत आहे.शहरातील मतदात्यांनी त्यांना आशीर्वाद दिल्यास परिणाम काहीही असु शकतो असे जानकारांचे मत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज