Breaking News

*भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ग्रामस्वच्छता अभियान* *नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कर्मचाऱ्यांचा उत्सफुर्त सहभाग*

*भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ग्रामस्वच्छता अभियान*

*नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कर्मचाऱ्यांचा उत्सफुर्त सहभाग*

प्रतिनिधि – निखिल पोटभरे

सावनेर ः भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सर्वत्र वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करुण साजरा करण्यात आला.
*सावनेर शहरात ही क्षेत्राचे आमदार आशिषबाबू देशमुख तसेच भारतीय जनता पक्षाचे नागपुर जिल्हा आध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर नगर पालीकेच्या नगराध्यक्षा संजना मंगळे, उपाध्यक्ष राजु घुगल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रभाग क्र. 2 रेल्वे स्टेशन रोड परिसरात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.


*याप्रसंगी नागपुर जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, नगर पालीका गटनेते रवींद्र ठाकूर, बांधकाम सभापती आशिष मानकर, पाणीपुरवठा सभापती महेश चकोले,नियोजन सभापती निलेश पटे,नगरसेवक मंदार मंगळे, नगरसेविका वनिताताई घुगल,सुचिता बापू सुरे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही,देवेंद्र निकोसे,मधुकर लोही,अभय पगारे सह अन्य कर्मचारी व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रमुख्याने उपस्थित होते*

Check Also

*मौनीबाबा तपोभूमी मे तीन दिवसीय भव्य आयोजन* *पंथ श्री उदितमुनी नाम साहेब की पावन उपस्थित*

🔊 Listen to this *मौनीबाबा तपोभूमी मे तीन दिवसीय भव्य आयोजन* *पंथ श्री उदितमुनी नाम …