पल्ले येथे उपसरपंच पदाचे निवडणुक
विषेेेश प्रतिनिधि:- श्रीकांत दुर्गे
पेरमिली वरून ७कि.मि.अंतरावर असलेल्या पल्ले ग्रा.पं.येथे ग्रा.पं. पल्ले येथील सार्वत्रिक निवडणूक दि.८.१२.२०१९ रोजी पार पडले असुन आज दि.२१.१२.२०१९ रोजी सरपंच पदी श्री. राजु कटिया आत्राम व उपसरपंच पदी सौ.महारी सुरेश आत्राम हे बिनविरोध निवडून आले सदर निवडणूकी करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.गुहे साहेब तसेच श्री. येंबडवार साहेब व पल्ले ग्रा.पं.चे सचिव श्री. एन.एम.निमजे श्री. पि.एच.शिल मंडळ अधिकारी पेरमिली कु.आर.डी.तोडसाम तलाठी पेरमिली श्री. तुमरेठी साहेब तसेच वासुदेव कोडापे कोतवाल पेरमिली,वारलु आत्राम कोतवाल आलदंडी,निरंजना दहागावकर कोतवाल पल्ले उपस्थित होते या निवडणूकीला उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. व निवडणूक शांततेत पार पडला.
याप्रसंगी निवडणूकीला उपस्थित मा.जि.प.सदस्या कु.मनिषा गावडे माजी.पं.समिती सभापती मा.श्री.बोड्डाजी गावडे सामाजिक कार्यकर्ते श्री. कैलास कोरेत व येरमनार ग्रा.पं सरपंच श्री. बालाजी गावडे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते