*नवनियुक्त मंत्र्यांनी घेतली पक्ष श्रेष्ठींची भेट*
*सोनिया गांधी,राहुल गांधी मल्लिकार्जुन खडगे यांच्याशी साधला संवाद**
मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरःदि.30 डिसेंबर रोजी विधीमंडळाच्या प्राघणात संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात काँग्रेस पक्षातर्फे के.सी.पांडव,अशोक चव्हाण, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, विजय वडट्टीवार,सुनील केदार,असलम शेख,वर्षा गायकवाड यांनी कँबिनेट मंत्री पदाची तर सतेज पाटील, व विश्वजित कदम यांनी राज्यमंत्री पदाची शपत घेतली होती.काँग्रेस हायकमान व्दारे आपणास मंत्रीपद देऊण सेवीची संधी उपलब्ध करुण दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठिंची कु्तज्ञता व्यक्त करण्याकरिता काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त सर्व कँबिनेट मंत्री व राज्यमंत्री सोबतच पहिला शपतविधीत शपत घेतलेले नितिन राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पोहचून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी याची भेट घेतली*
*महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आज नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्षा मा.खा. सोनियाजी गांधी, आमचे नेते मा.खा. राहुलजी गांधी आणि राष्ट्रीय महासचिव व राज्याचे प्रभारी मा. मल्लिकार्जूनजी खरगे यांची सदिच्छा भेट घेऊण महाराष्ट्र राज्य नवनियुक्त मंत्रिमंडळाव्दारे लोकाभिमुख कार्याना गती देऊण काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरिता पाऊल उचलत काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे पुर्ण प्रयत्न केले जातील यात काही दुमत नाही*