महाराष्ट्र न्युज मीडिया तर्फे नव वर्षाच्या या शुभदिनी…!नववर्षाभिनंदन..
Maharashtra News Media
January 1, 2020
211 Views
महाराष्ट्र न्युज मीडिया तर्फे नव वर्षाच्या या शुभदिनी…!
नवे वर्ष म्हणजे नवा आशा, नव्या आकांक्षा, नवी स्वप्न, नवे संकल्प, नव्या ओळखी, नवी भरारी मारण्याचे वर्ष. अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा घेऊन नव्या वर्षाचा सूर्योदय होत असतो. नव्या वर्षांत आनंद वाटायचा असतो. दुःख, निराशा विसरून नव्याने सुरुवात करण्याची संधी नववर्षानिमित्ताने आपल्याला मिळत असते. या नव्या वर्षाची सुरुवात उत्तमोत्तम संदेश पाठवून आपण करू शकतो. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष गाठी-भेटी होत नसल्या, तरी मित्रांना, नातेवाइकांना, आप्तेष्टांना नववर्ष स्वागताचे संदेश पाठवून त्यांच्याबद्दलच्या आठवणींना नक्कीच उजाळा देऊ शकतो.
नववर्षाभिनंदन..