*नरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणूक नीकाल*
*राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप ला धोबीपछाड*
नरखेड तालुका प्रतिनिधी- श्रीकांत मालाधूरे
*बेलोना जिल्हा परिषद*
बबिता प्रफुल गजबे
भाजप- ६३७१,
दीक्षा ध्यानेश्वर मूलताईकर
राष्ट्रवादी – ६९३६,
अर्चना नरेश सोनोले
शिवसेना- १२००
मीनाक्षी उमेश्वर मडके अपक्ष – ६००, रेखा लतीश गजभिये अपक्ष १८३ राष्ट्रवादीच्या दीक्षा मूलताईकर विजयी
*सावरगाव पंचायत समिती*
वैभव वासुदेव दळवी
राष्ट्रवादी- ३७०५,
स्वप्नील अनंतराम नागापूरे
भाजप -३४३४,
राकेश सुधाकर बोदड
शिवसेना -१०७०, हर्षल कृष्णराव राऊत
अपक्ष -१२०, नोटा १२० राष्ट्रवादीचे वैभव दळवी विजयी
*खरसोली पंचायत समिती*
महेंद्र वसंतराव गजबे
राष्ट्रवादी- ३५३५,
महेंद्र दिवाकर घरत
भाजप -१६६७,
जया निखिल बरडे
शिवसेना -१७८७,
मोरेश्वर राजेराम युवनाती
मनसे -५०४ , नोटा १४५ महेंद्र गजबे राष्ट्रवादी विजयी
*सावरगाव जिल्हा परिषद*
पारबती गुणवंत काळबांडे
भाजप -६६९०
मनीषा योगेश गिरडकर
शिवसेना-२३११
देवका पुरोषात्तम बोडखे
राष्ट्रवादी – ७०२० नोटा २८५ राष्ट्रवादीच्या देवका पुरोषत्तम बोडखे विजयी
*केवळराम पिपळा पंचायत* समिती किरण राजकुमार कडवे भारिप -७०४
वैशाली वासुदेवराव दुधकवळे अपक्ष -७४८
संगीता भालचंद्र बारमासे
भाजप-१७७३
उर्मिला खेमराज बोबडे अपक्ष-६१०
जोत्सना चंद्रशेखर मदनकर शिवसेना-९४१
अरुणा नंदलाल मोवडे
राष्ट्रवादी -२९३१ नोटा १३३ . राष्ट्रवादीच्या अरुणा मोवडे विजयी
*जलालखेडा पंचायत समिती*
दादाराव वेंकटी गायकवाड अपक्ष -५६८
अमोल किसना पाटील
अपक्ष -१९७
सुभाष सहादेव पाटील
राष्ट्रवादी- ३२४५
सेवक संभाजी माकोडे
भाजप -२३०२
शशिकांत सुखदेवराव रंगारी शिवसेना-१२३०
नोटा १६८राष्ट्रवादीचे सुभाष पाटील विजयी
*जलालखेडा जिल्हा परिषद*
प्रीतम गोकुल कवरे
काँग्रेस-७७३५
गोपाल रातीराम खंडाते
शिवसेना -२१६२
सुखदेव महादेव नेते
भाजप – ५३५८
रुपेश भाऊसाहेब पवार
अपक्ष -४५७
चंद्रशेखर बाबाराव राऊत
अपक्ष -४३४ नोटा १७०काँग्रेस चे प्रीतम कवरे विजयी .
*पंचायत समिती भिष्णुर*
कविता सुभाषराव भिसे
भाजप -३३७६
नीलिमा सतीश रेवतकर
राष्ट्रवादी -४५७८ नोटा १७८ राष्ट्रवादीच्या नीलिमा रेवतकर विजयी
*मेंढला पंचायत समिती*
मिथिलेश बंडू उमरकर
राष्ट्रवादी -४०७६
दीपक श्रावण चापेकर
अपक्ष – ४३२
दिलेश प्रकाशराव ठाकरे
भाजप -२८७६
निलेश महादेव बनाईत
अपक्ष -५५
विजय रामभाऊ महल्ले अपक्ष-५८५
योगेश बाबाराव राऊत
शिवसेना -४५६
नोटा १२६ राष्ट्रवादीचे मिथिलेश उमरकर विजयी.
*जिल्हापरिषद भिष्णुर*
पुष्पा वसंतराव चापले
भाजप -६३५८
पूनम प्रवीणराव जोध
राष्ट्रवादी- ९१२८ ,
पुष्पा विजयराव पोटोडे
शिवसेना -६५८
नोटा १०३ राष्ट्रवादीच्या पूनम जोध विजयी
*पंचायत समिती लोहारीसावंगा*
हर्षकला मनीष काटोले
शिवसेना -१७५८
ज्योती कैलास डांगोरे
अपक्ष -७७
पुष्पा देविदास भुजाडे
अपक्ष -१३९
ममता आशिष मुरोडिया
भाजप -२२७२
माया प्रवीण मोढोरिया
राष्ट्रवादी -३७५० नोटा १४६. राष्ट्रवादीच्या माया मोढोरिया विजयी