*मंदार मंगळे भाजप शहर अध्यक्ष नियुक्त*

*मंदार मंगळे भाजप शहर अध्यक्ष नियुक्त*


*प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*

*सावनेरः नुकतीच स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत सावनेर चे युवा कार्यकर्ते मंदार मंगळे यांची भारतीय जनता पक्ष शहर शहराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली*


*सदर बैठकीला भारतीय जनता पार्टीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजीव पोद्दार,वरिष्ठ भाजप नेते श्रीकांत देशपांडे,विस्तारक सावनेर विधानसभा रामराव मोवाडे, संघटन महामंत्री किशोर रेवतकर,, तालुकाध्यक्ष विधानसभा प्रमुख प्रकाश टेकाडे, इतर भाजपा नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी मावळते शहर भाजप अध्यक्ष रवींद्र ठाकूर, विलास ठाकरे, दिवाकर नारेकर, मोहन वानखेडे अरविंद यांनी सूजीत बागडे,विलास कांबळे, सौरभ राजू घुगल,सचिन उईके,आशिष मानकर,विजय लाड मनीष खंगारे,रतन खंगारे, आदींनी त्यांचे स्वागत केले*


*मंदार मंगळे यांनी आपल्या नियुक्ती बद्दल पंतप्रधान नरेन्द्रभाई मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष अममितभाई शाह,केन्द्रिय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी उर्जा व नागपूर जिल्हा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार,सावनेर विधानसभा क्षेत्र विस्तारक रामराव मोवाडे आदिंचे आभार मानले व पक्षश्रेष्ठीनी माझ्यावर विश्वास करत मला शहर अध्यक्ष नियुक्त करुण जी जवाबदारी माझ्यावर सोपवली ती पुर्ण निष्ठेने पुर्ण करण्यात आपले सर्वस्व पणाला लावून पक्ष वाढवण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असल्याची दर्शवून पक्षाने माझ्यावर केलेल्या विश्वासास कधीही तडा़ जाऊ देणार नसल्याचे याप्रसंगी म्हटले*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …