भारत हा युवकांचा देश आहे

राजूरा येथे २५ जानेवारी हा दिवस मतदार
म्हणून आज उस्वहात साजरा
कोरपना प्रतिनिधि :- गौतम धोटे
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे जानेवारी हा दिवस मतदार म्हणून आज उस्वहात साजरा करण्यात आला आहे. दिनांक 25/जानेवारी 1950 रोजी. भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे.
तरूण मतदार राजकीय प्रक्रियेत. भाग घेन्यास प्रोत्साहीत करन्यासाठी भारत सरकार दर वर्षी 25/जानेवारी हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
यापुर्वी मतदारांचे पात्रता 21 वर्ष होते. परंतु1988 मध्ये ते कमी करून 18 वर्ष केले गेले.
भारत हा युवकांचा देश आहे. त्यामुळे युवापीढीशी सहभागासाठी संवाद अत्यावश्यक आहे.
तहसील कार्यालय राजुरा येथे. माननीय उपविभागीय अधिकारी साहेब राजुरा. श्री योगेश कुंभेजकर साहेब. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब राजुरा.माननीय तहसीलदार डॉ. रवींद्र होळी साहेब राजुरा. माननीय नायब तहसिलदार खंडाळे साहेब. बंन्सोड साहेब. मंडळ अधिकारी गोरे साहेब. खोब्रागडे साहेब. तलाठी विनोद खोब्रागडे साहेब. रामटेके साहेब. वाटेकर साहेब. गेडाम साहेब. ईतर पटवारी साहेब. लिपिक वर्ग. शिपाई वर्ग. कोतवाल वर्ग. शाळेतील विद्यार्थी ब्याँन्ड वाजवत तहसील कार्यालयात आले.
सर्वानां माननीय उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी शपथ दिली. आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेऊन, या द्वारे प्रतीज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही पंरपरांचे जतन करू,
तसेच धर्म, वंश,जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता कींवा कोनत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.अशी शपथ दिली आहे.
तरी आज सर्व सुजाण नागरीकांनी.संकल्प करावा की येना-या कोनत्याही निवडणुकीत मतदान करून योग्य उमेदवारांना निवडून पाठवावे. असे यावेळी आव्हान व विनंती करण्यात आली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज