डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतडा समिती च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
आवारपूर येथील २६ जाने.२०२०रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतडा समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त जनसंपर्क कार्यालय आवारपूर साजरा करण्यात आला या वेळी जवाहरलाल नेहरू विद्मालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आवारपूर यांनी शाळेती विद्माथीँ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णक् ती पुतड्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .या वेळी भिमराव बहुउशीय संस्था आवारपूर अध्यक्ष गौतम धोटे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रंम घेण्यात आला होता.या वेळी
शाळेचे प्राचार्य डाखरे सर. पि.एम.गुंडावार .डि.बी.माकोडे. सर्व शिक्षक सर्व कर्मचारी उपस्थित बाबासाहेब आंबेडकर यांना लेझीम सह मानवंदना करण्यात आले.या वेळी संस्था सचिव दर्शन बदरे . उपाध्यक्ष रमेश खाडे. कोक्षाध्यक्ष प्रमोद चांदेकर .संस्था सहसचिव प्रज्ञाशिल खाडे,
संस्था सदस्य मुलिँधर वानखेडे. दयासागर जिवने . अमोल वानखेडे. आई रमाई महीला मंडळाच्या चेतना खाडे .धम्मा जिवने .सविता नारनवरे.सविता बदरे.लताबाई वानखेडे.शिलाबाई धोटे.आदी महीला व आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते .