अनुगामी लोकराज्य महाभियान* *प्रगतिशील समाज, प्रगतिशील भारत ,एक पाऊल पुढे*

अनुगामी लोकराज्य महाभियान*

*प्रगतिशील समाज, प्रगतिशील भारत ,एक पाऊल पुढे*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*विदर्भीय बैठकीची सुरुवात सायंकाळी 6:05 झाली व 7:30 ला पार पडली.दिनांक 26/01/2020 रविवार प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर रामटेक उपविभागातील पारशीवणी/रामटेक भागातील कंरभाड वस्तीची सामाजिक मंडळ बैठक पार पडली*
*शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन व ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन बैठकीची सुरवात झाली सभेचे सूत्र संचालन अक्षय गजभिये यांनी केले.*

*बैठकीचे प्रास्ताविक आणि अनुलोम पार्श्वभूमी धर्मेंद्र दुपारे भाग जनसेवक यांनी सांगितले*

*सामाजिक मंडळ कार्यपद्धती व प्रेरणा विषय रामटेक उपविभाग जनसेवक श्री. सुनीलजी फाटे यांनी उत्कृष्ठरित्या समजावून सांगितली गेली.*

*मा.खेमराज दरणे (सरपंच) , अनिल भगत ( फॉरेस्ट रेंजर ऑफिसर ), व विश्वजित पुरंमकर(तलाठी ) यांनी अनुलोम विषयी आपले मत मांडले.*
*यावेळी मंडळ प्रमुख- गजानन काळे पालक प्रमुख – शेषराव बालाजी धुंडे,सचिव – हर्षाताई सतीश धांडे प्रतपालीका लांजेवार( पोलीस पाटील ).स़जय लांजेवार (उपसरपंच) प्रामुख्याने उपस्थित होते.करण थुल, संवादिनी हिना गजभिये,सुनिता संजय हिंगणकरः संवादिनी
राहुल गजभिये खंडाळा,सुरज शेंडे परसोडी,आकाश गणवीर प्रतीमा लांजेवार,विजया बुरसे, अ.सेविका.कल्याणी लाजेवार सि.आर.पी.लता मेंघर,ममता देशभ्रतार,नराजे ताई आशा वर्कर. राधाबाई गजभिये, दर्शना लांजेवार.तुषार कालमेघ सिध्दार्थ लाजेवार,प्रणय ठवरे,रुपेश काथोटे मारोतराव शिवणकर सुधीर धुंडे मारोतरावजी भक्ते सचिन पंधरे मनीष काढे कैलाश काळे आकाश मेंघर निखिल भुजाडे ऋषभ लोहकरे प्रजवल भक्ते रवी सेलोकर पंकज नाखले लुकेश भगत राकेश बागडे प्रवीण ठाकरे.आदी उपस्थीत होते

दरम्यान मंडळाचे नाव *कार्यप्रणाली सामाजिक मंडळ* असे सर्वानुमते ठरविण्यात आले .

*सामाजिक मंडळ करिता येणाऱ्या जनतेचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद असून अनुलोम समाजच्या विकासाकरिता चांगले कार्य करत असून आभार व्यक्त केले.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …