Breaking News

*अनुगामी लोकराज्य महाभियान मध्यमातुन सरकारी योजना घरी*

*अनुगामी लोकराज्य महाभियान मध्यमातुन सरकारी योजना घरी*


मोवाड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
मोवाडः मोवाड शहरात दि.२९/१/२०२० बुधवारला स्थळ विठ्ठलमंदिर मध्ये अनुलोम प्रयत्नने आयोजित कार्यक्रम झाला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी मोवाडचे मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम व जगन्नाथ बेलसरे पर्यावरन तंज्ञ तर मार्गदशक अनुलोम विभाग जनसेवक सुनील फाटे व काटोल भाग जनसेवक सुनील धाडे होते .फाटे सरांनी आनुलोम याच्या साडेतीन वर्षातला महाराष्ट्रातील प्रगतीचा आढावा सागितला व सरकारी योजना च्या लाभ हा वंचित घटकांना पर्यत सामाजिक मंडळ स्थापन मुळे कसा मिळेल हे सागितले मुख्यधिकारी यांनी सरकारी योजना बदलची माहिती दिली व यामध्यामाने आथिर्क स्तर सुध्दा उंच्चावेल अशी माहिती दिली. कार्यक्रमचे प्रास्ताविक श्री धाडे यांनी करताना सामाजिक स्ंस्था व मंडळांची गरज का..?याची प्रास्ताविकातुन माहीती दीली.सुत्रसंचालन अनुलोम वस्ती मित्र मोवाड श्रीकांत मालधुरे नी केले तर आभार आनुलोम स्थान मित्र दीनदयाल वैद्य यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अनुलोम स्थानमित्र योगेश बोडखे , गणेश कोरडे,सत्सम वसुले, चंदु वाघमारे,शाहाना नसीर शेख ,सौरव वंजारी, व सामाजिक कार्यकर्ते गणेश हिवराळे,पुरोषोत्तम राउत यांनी सहकार्य केले या कार्यक्रमात महिला व पुरुष च्या मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …