Breaking News

शेतकऱ्यांची फसवणूक करणारे महाआघाडी सरकार – चंद्रशेखर बावनकुळे 

शेतकऱ्यांची फसवणूक करणारे महाआघाडी सरकार

चंद्रशेखर बावनकुळे 

मौदा प्रतिनिधि – राजू मदनकर
मौदा –  तहसील कार्यालया समोर भाजपा एल्गार राज्य व्यापी धरणे आंदोलन घेण्यात आला भाजपा विश्वास घात करून कांग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वास घात केला आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना बांधावर जाऊन अवकाळी ग्रस्त २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागासाठी ५० हजार रुपये हेक्टर मदत करण्याची घोषणा केली होती माजी मंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टर ८ हजार रुपये एवढी मदत जाहीर केली होती. महाआघाडी सरकारने प्रती हेकटर ८ हजार पेक्षा एक रुपयांची मदत दिली नाही.सरसकट कर्ज माफी करू सातबारा कोरा करू अशा घोषणा करण्याऱ्या   या सरकारने एकही आश्वासन पाळलेले नाही.

अजून प्रयन्त पालकमंत्रीचा दौरा झाला नाही………..

नितीन राहुत पालकमंत्री नागपूर जिल्झा साठी बनले तेव्हा पासून ते कधी मौदा तालुक्याचा दौरा कधी केला नाही अवकाळी पाऊसा मुळे हरभरा, मिरची, कापूस, पूर्ण पणे नष्ट झाले पण नागपूर चे पालकमंत्री साधा ही शेतावर जाऊन शेतकऱ्यांची काय व्यथा आहे हे विचारायला सुद्धा त्यांना वेळ भेटला नाही

भाजपा सरकार सतेत होती तेव्हा जिल्झा नियोजन समिती निधी ७६० रुपये द्यायची यांची सरकारे २५० करोड देत आहे. ४००० हजार कोटी जामखेडा सिंचन साठी खेचून आणले त्याला पण यांनी स्थगिती दिली एकनाथ शिंदे यांनी ४००० हजार कोटी नगर विकास कामाना स्थगिती दिली त्यामुळे नगरविकास कामे थांबली मौदा येथील नगरपंचायात विकास निधी ७ करोड तेही वापस गेले हे सरकार जास्त दिवस टिकणारी सरकार नाही मुख्यमंत्री  निर्णय सुद्धा स्वतः घेऊ शकत नाही सत्ते साठी लाचार शिवसेना घुटने टेकले आहे महिला वर अत्याचार ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे सुनील केदार नि पेढा तिढा केला त्यापेक्षा जिल्या साठी ७६० करोड निधी  हर वर्षी आणले तर आम्ही त्यांचा पेढा तिढा दर वर्षी करू, आता लोंढशेडिंग सुरू केली ऊर्जा मंत्री म्हणनालेत आम्ही सत्तेवर आल्यावर १००युनिट विधुत माफ करू पण तो ही आश्वासन फोल झाले, आम्ही आता रस्त्यावर उतरू बीजेपी चा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता तयारी करा अन्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची असी घन घन त  आरोप माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाआघाडी सरकारवर केला. तहसीलदार प्रशांत सांगडे मौदा यांना निवेदन देण्यात आले. उपस्थित तालुका अध्यक्ष हरीश जैन, युवा अध्यक्ष, शरद भोयर, नगराध्यक्ष भारती राजू सोमनाथे, अनिल निधान जी प सदस्य, निळकंठ भोयर, शालिनी कुहिकर, प्रकाश येळणे, राधा अग्रवाल जी प सदस्य, मुकेश अग्रवाल, देवाजी कुंभलकर, मुन्ना चलसानी, सदानंद निमकर, विमल पोटभरे, नीलिमा घाटोळे, चांगो तिजारे, आशोक हटवार, रमेश कुंबलकर, कैलास बरबटे जी प सदस्य, देवेन्द्र सांगडीकर, वैशाली चौहान, व बीजेपी कार्यकर्ते

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …