” स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न “

” स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न “

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

हरिहर कनिष्ठ महाविद्यालय पारशिवणी , पंचायत समिती पारशिवणी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री श्रेञ घोघरा येथे दि.२५ फेबुवारी२०२० रोजी स्वच्छता अभियान,नदी स्वच्छ अभियान आणि वृक्षारोपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मोरेश्वरजी फुलबांधे (अध्यक्ष दि रूरल एज्यु.,सोसायटी,नागपूर तथा सचिव म.गांधी स्मृती समिती ,पारशिवणी ) होते. तसेच प्रमुख अतिथी मा.चेतनजी देशमुख उपसभापती,पंचायत समिती पारशिवणी , पर्यावरण शिक्षण व जलसंवर्धन तसेच वृक्षारोपण या एक दिवसीय शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक मा.प्रदिपजी बमनोटे साहेब.श्री.आशिष रावडे सर स्वच्छता तंत्र शाखा अंभियता जि.प.नागपूर (सामान्य प्रशासन अधिकारी वर्ग-१,पंचायत समिती पारशिवणी ) ग्रामपंचायत संचीव घोरसे सर त्या ची कर्मचारी टीम टीम देवानंद तुमडाम होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पंचायत समिती,पारशिवणीच्या वतीने प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित मा.हाजी पीर महंम्मद शेख( अध्यक्ष म.गांधी स्मृती समिती)मा.ज्ञानेश्वरजी धोट(संचालक दि.रू.ए.सो.,नागपूर),मा.मनोहरजी मेश्राम,मा.गंगाधरजी ईटनकर,तसेच पंचायत समिती पदाधिकारी कर्मचारी,हरिहर काॅलेजच्या शिक्षिका सौ.रंजना बोंदरे मॅडम,श्री.ऊके सर,श्री.माळोदे सर,श्री.भगत सर,श्री.पटले सर,बोरकर सर,श्री.इटकीकर सर आदि शिक्षक होते.अनुलोम संस्था चे भागजनसेवक धमेंद्र दुपारे.वस्ती मीत्र गजानन काळे,स्थान मीत्र.अक्षय गजभिये
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.महल्ले सर यांनी केले तर सूञसंचालन श्री.ताराचंद चव्हाण यांनी केले आभार श्री.गेडाम सर यांनी मानले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …