Breaking News

*पेरमिली येथे तात्काळ 33 केव्हि उपकेंद्राची स्थापना करावी* *हजारोहजार परिवारांना मिळणार लाभ*

*पेरमिली येथे तात्काळ 33 केव्हि उपकेंद्राची स्थापना करावी*
*हजारोहजार परिवारांना मिळणार लाभ*

पेरमिली प्रतिनिधी- श्रीकात दुर्ग

*पेरमिली येथे मागील अनेक वर्षांपासून पेरमिली येथे 33केव्हि विद्यूत उपकेंद्राची निर्माण करण्यासाठी पेरमिली येथील सरपंच प्रमोद आत्राम यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा शांततेत न्याय मार्गाने तसेच या मागणी करिता नागरिकांव्दारे रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन ही करण्यात आले होते त्या नंतर शासनाने सदर विषयाची दखल घेत उपकेंद्रासाठी आदिवासी विकास विभागा कडुन निधी मंजुर करुण देण्यात आला असुन सुध्दा आजवर उपकेंन्द्र निर्मिती चे बाधकाम चालू करण्यात आले नाही त्यामुळे सदर बांधकाम त्वरित सुरू करावी अशी मागणी पेरमिली चे सरपंच प्रमोद आत्राम यांनी पत्रकातुन केली आहे*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …