आवारपूर /नारंडा परिसरात सर्रास दारूची विक्री
दारू तस्करानी धुमाकूळ सह होळी केली साजरी
कोरपना प्रतिनिधि- गौमत धोटे
कोरपना/ गडचांदूर पोलीस ठाणे हध्दित येत असलेल्या आवारपूर परिसरात सर्रास दारू विक्री सुरू आहे .येथीलच दारू तस्करीचे मनोबल दिवसैदिवस वाढिवरच चालले आहेच पण होळीचा दोन दिवसा आदी च होळी पार्टीसाठी या दारू तस्कर यांनी दारूचा साठा महागाडा असला तरीसुद्धा या परिसरात मागणी करण्यात येत होती .दारू पिऊन बऱ्यापैकी वादविवाद घळत होते . गाडेगाव.हिरापूर .सांगोडा. गावातही.नांदा..कढोली..पालगाव.आवारपूर पिपळगाव आदी गावात .अवैध दारु विक्री जोरात
सुरू आहे.. तरी पोलीसाची चुप्पी )
या अवैध दारूविक्रेत्यांचा ब़दोबस्त करावा अशी मागणी नागरीकानी अलीकडेच केली आहे.
12 ते 18 दरम्यानचे मुल अवैध दारूची
विक्री करीत आहे. पोलीस नीवळ बघायची भुमीका घेत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ आणी महीला करीत आहे .सदर दारु विक्रीमुळे
गावात वाध विवाध होताना दिसत आहे.
करीता संबंधीत ..वरीष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष
घालून ही अवैध दारूची विक्री कायंमची बंध करावी नाही तर यांना चांगलाच सबद्द शिकवावा .या खेडे गावात तु तू मी रोजच होत आहे.या गावात .विरूर.गाडेगाव.मागेँ .आणी वनोजा.सांगोडा.मागेँ.ही .या दारूचा महापूर
दिवसा.रात्री .वेळ भेटेल त्या रसत्यानी .
दारू आनली जात आहे.यात चांगल्या लोकांचा हात असल्याचे दिसत आहे. दोन चाकी वाहंनानी वाहतुक केली जात आहे. यालोंकाशी पोलीसदादाचे मंधूर संबंध आहे.अशी ओरड ग्रामस्थ करीत आहेत .आणी रोज लाखोची विक्री होत असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra News Media सच की आवाज