Breaking News

*बोरगाव खुर्द येथील युवकाची आत्महत्या*

*बोरगाव खुर्द येथील युवकाची आत्महत्या*

विशेष प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपनातालुक्यातील बोरगाव खुर्द येथील विकास गजानन सोयम (वय ३०वर्ष)नामक युवकानी वणी तालुक्यातील पात्र येथील पैनगंगा नदीत आत्महत्या केली आहे.
सदर युवक युवक हा बोरगाव खुर्द येथील राहिवासी असून तो शेत नौकरी करण्यासाठी पात्र येथे गेला होता.वडिल गजानन रावजी सोयाम यांच्या नावाने २.५ लक्ष कर्ज होते व त्यांची आजी किसनाबाई रावजी सोयाम यांच्या नावाने ३.५ लक्ष कर्ज होते. सदर कर्जाच्या चिंतेत त्यांचे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होते त्यामुळे युवकानी सदर आत्महत्येचे पाऊल उलल्याचे समजते.
तरी शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेली आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …