*नागपुर येथे जागतिक महिला दिवस संपन्न*

*जागति महिला दिवस संपन्न*

*महिलांनी संघटित होणे काळाची गरज*सौ.दिप्ती जयस्वाल

*विशेष प्रतिनिधी नागपूर*

नागपूररंजना स्मृती लाँन नागपूर येथे भव्य महिला जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*


*कार्यक्रमाचे मुख्य आयोजीका वरिष्ठ महिला समाजसेवी दिप्ती जयस्वाल यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “महिला मेळावा” आयोजित करण्यात आला सदर मेळाव्याला नागपूर जिल्हा महिला पतंजलिच्या जिल्हा प्रभारी उर्मिलाताई जुवारकर यांनी म्हटले की महिलांनी आपली उपयोगीता ओळखुन आपल्याला रुची असलेल्या क्षेत्रातील महिंलान सोबत पुढे येत आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांचा परिचय परिवार व समाजाला करुण देणे गरजेचे आहे.म्हणून समाजकार्यात पुढाकार घेऊण आपली वेगळी ओळख निर्माण करणे काळाची गरज आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले*


*तर दिप्तीताई जयस्वाल यांनी महिलांनी संघटित होऊण समाजाच्या मुख्य धारेत येऊण समाजकार्य करुण आपली वेगळी ओळख निर्माण करत क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर यांनी सांगितलेल्या मार्गाचे अवलंब करावे अशी विनंती याप्रसंगी केली.तर वैशालीताई कोहळे व नयनाताई झाडे यांनी सुंदर गीतांच्या सहाय्याने मार्गदर्शन केले व श्रीमती चाटी यांनी आपल्या 80 व्या वयात ही स्वताला तंदरुस्त व निरोगी राहण्याचे योग प्राणायाम,व्यायाम व संतुलित आहार आदिंवर मार्गदर्शन केले*


*सदर मेळाव्यात अनधा वेले हीने “चिंगीच्या रुपात”या लघु नाटीकेचे मंचन करुण उपस्थित महिलांना मनसोक्त हसवून मनोरंजन केले सोबतच सनकोट उलटा घालुन बटन लावने सारख्या अनेक मनोरंजक खेळात उपस्थित महिलांनी उत्सफुर्त भाग घेऊण आयोजकांच्या आयोजनास यशस्वी केले*


*कार्यक्रमाचे संचालन जोत्सना इंगळे हीने तर आभार प्रदर्शन मीना जयस्वाल हीने केले कार्यक्रमाचे मुख्य आकार्षन सदर मेळाव्याला शेकडोच्या संखेत उपस्थित सर्व महिला पीवळ्या साड्या परिधान करुण आलेल्याने कार्यक्रमास वेगळीच रंगत आली हे विशेष*


*आयोजनखच्या यशस्वीते करीता अलका जयस्वाल,सरला जयस्वाल,छाया जयस्वाल,आशा जयस्वाल,रेणुका जयस्वाल,नितु जयस्वाल,उमा चौधरी, रीता उमाठे,स्वाती कोडे,ज्योती कडु,प्रितीताई,अरुणाताई,अनिताताई आदिंनी परिश्रम घेतले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …