Breaking News

सांगोड ग्रामपंचायतीचा कोरोना प्राथमिक उपाय फवारणी चा पुर्णपणे गावातील नाल्यात आणी सर्वाधिक रास्ते स्वच्छ साथरोग प्रतिबंधक उपाय

सांगोड ग्रामपंचायतीचा कोरोना प्राथमिक उपाय फवारणी चा पुर्णपणे गावातील नाल्यात आणी सर्वाधिक रास्ते स्वच्छ साथरोग प्रतिबंधक उपाय

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना–  शासनाने कोरोना विषाणूजन्य(कोव्हीड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना कायदा तसेच आपत्तीच्या च्या व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. सांगोडा येथील ग्रामपंचायत सरपंच सचिन बोंडे यानी आपल्या देशावर कोरोना वायरस लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ग्राम पंचायत सांगोडा अंतर्गत कारवाई द्रारा गावातील सर्व रोड व नाल्या व सार्वजनिक जागेवर फोवारुन निर्ज़तुकीकरण करण्यात आले 144 कलम लक्षात घेता जमाव बंदी आदेशाचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले आहेत .

 

गावातील कोणी ही कामानिमित्त घरा बाहेर निघावे .नाहीतर घरीच राहणे आवश्यक असते . संचारबंदी चे आदेशानुसार सर्वाधिक जनतेने वागावे आणी ही मोठी आपली जबाबदारी समजून शासनाल्या मदत करावी असे आवाहन येथील सरपंच / उपसरपंच / सदस्य गण ग्राम पंचायत सर्वत्र करण्यात आले आहे

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …