*पशु संवर्धन, दुग्ध विकास,क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांचा सावनेर उपविभागात दौरा* *उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याशी संवाद साधुन घेतली अध्यावत माहीती* *गरजुंना केले 15 दिवसीय अन्न धान्य व जिवनावश्यक वस्तू चे वाटप*

*पशु संवर्धन, दुग्ध विकास,क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांचा सावनेर उपविभागात दौरा*

*उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याशी संवाद साधुन घेतली अध्यावत माहीती*

 

*गरजुंना केले 15 दिवसीय अन्न धान्य व जिवनावश्यक वस्तू चे वाटप*


*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*

*सावनेरः सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र शासनाचे पशु संवर्धन, दुग्ध विकास व क्रीडा,यूवा कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांनी तहसील कार्यांलयास भेट देऊण कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तसेच संचारबंदीत उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय,नगर प्रशासन,पोलीस प्रशासनाव्दारे करण्यात येत असलेल्या उपाययोजना व सावनेर तहसील परिसरात राहणार्या गोर गरिब जनतेला अन्न धान्य पूरवाठा योग्य प्रमाणात व्हावा,शासनाच्या आदेशाची पामल्ली करणार्यांशी सक्तीने निपटण्याच्या व आपल्या क्षेत्रातात रोज मजूरी करीता येणार्या कामगारांना योग्य जीवनावश्यक वस्तू पुरवीण्याकरिता केल्या जात असलेल्या सोई सुवीधांचा आढावा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे,मुख्याधिकारी रवीन्द्र भेलावे व त्यांचे अधिनस्त कर्मचार्यांकडून घेत सावनेर उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाच्या कार्यवर समाधान व्यक्त करीत म्हटले की ही आपल्या कार्यक्षेत्रात कोणीही उपाशी राहू नये.कायदा व सुव्यवस्था योग्य रितीने हताळावे तसेच जे परप्रांतीय पायी आपल्या घरी जाणार्यां कामगारांच्या राहण्याची व जेवणाची योग्य व्यवस्था करणार्या समाजसेवक व सर्व समाजीक संस्थांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,वरिष्ठ आधिवक्ता श्रीकांत पांडे,बाबा कोढे प्रामुख्याने उपस्थित होते*


*मंत्री महोदयाच्या हस्ते15 दिवसीय जीवनावश्यक वस्तू चे गरजूंना वीतरण*

*सावनेर उपविभागाच्या दौर्यावर आलेले महाराष्ट्र शासनाचे मंत्री सुनील बाबू केदार यांचे हस्ते तहसीलदार दिपक कारंडे यांच्या पुढाकार व मार्गदर्शनाखाली सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ,व्यापारी संघ सावनेर,प्रयिस टीम व आयएमए सावनेर या सामाजिक संस्था व्दारे तालुक्यातील गोर गरीबां करिता तयार करण्यात आलेल्या 10 कीलो,पीठ,तांदूळ 5 कीलो,तुरीची डाळ 2 कीलो,मीर्च पा.200 ग्राम,मीठ 1पँकीट,हळद 100 ग्राम,मसाला पा.100 ग्राम व तेल 1 कीलो अशी तयार केलेल्या कीट मा.मंत्री महोदय यांच्या हस्ते वितरीत करण्यात आल्या याप्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी,आयएमए चे डॉ प्रवीण वाकोडे,डॉ शिवम पुण्यानी,डॉ मोंढे,नगर सेवक निलेश पटे,दिपक बसवार,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,गोपाल घटे,दिलावर शेख,प्रयास टीम चे मनोज बसवार,विकास गुप्ता,अमोल हिंगणे,विजय तिडके,व्यापारी संघ सावनेर चे पदाधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …