गरजु परिवाराना तांदूळ, गहू, भाजीपाला व किराणा सामान वाटप

गरजु परिवाराना तांदूळ, गहू, भाजीपाला व किराणा सामान वाटप

विशेष प्रतिनिधि-तुषार कुंजेकर
खातयेथिल रेल्वेस्थानाकावर बाहेर गावावरून आलेल्या मजुरांना तांदुळ, गहू, भाजीपाला, व किराणा सामान वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या दोन परिवारास मदतीचा हात गरजु कुटुंबीयांना मदत करावी असे खात ग्रा.पं.सदस्य राकेश बागडे यांनी आवाहन केले असुन ठिकठिकाणी मजूर लोक अडकलेले असुन कुणाकडे पैसा नाही तर कुणाकडे अन्न धान्य नाही अशा गरजु लोकांना मदत करावी असेही बोलल्या गेले सामान वाटप करतांना उपस्थित शंकर वैध उपसरपंच, राकेश बागडे ग्रा.पं.सदस्य, पटवारी मँडम,तुषार कुंजेकर, नरेश वकालकर, शामलाल गिर्हेपुंजे, शैलेश गिर्हेपुंजे,दिपक नागपुरे आदी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …