*सि.आर.पी.एफ.तर्फे पेरमिलीत कोरोना ची जनजागृती* *सुरक्षितता घ्या कोरोना पळवा देशाला मदत करा*

*सि.आर.पी.एफ.तर्फे पेरमिलीत कोरोना ची जनजागृती* *सुरक्षितता घ्या कोरोना पळवा देशाला मदत करा*

पेरमिली प्रतिनिधी- श्रीकांत दुर्ग
*पेरमिली येथे जगात कोरोना सारखे भयानक रोगाचा प्रादुर्भाव पसरु पाहत असुन त्याला मात करण्यासाठी भारतात लाक डाउन करण्यात आले व विविध ठिकाणी जाऊन कोरोना बद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे*
*पेरमिली श्री. रवींद्र भगत कमानडेन्ट उप जिल्हा प्राणहिता 9 बटालियन याच्या मार्गदर्शना खाली पेरमिली चे सि.आर.पी.एफ.जी.9 चे कमानडेन्ट मुनिर खान.सि.आर.पी.एफ.चे.निरिक्षक रवींद्र कुमार .बटालियन चे जवान सुदर्शन लिगायत उपस्थित होते*
*या वेळी लहान मुलांना बिस्कीट देण्यात आले व कोरोना रोगाला पळवून लावू व आपन घराबाहेर बिना कामाने जाऊ नयेत व आपन मास सेनेटायीजर चा वापर करावा असे मार्गदर्शन करण्यात आले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …