*लाँकडाऊन,जमावबंदी व सोशल डिस्टंन्सींग म्हणजे काय?*
*भाजीमंडी,मुख्य रस्ते,मटन चिकन,मासोळी बाजारात उसळणारी गर्दी थांबनार कशी*
*मुख्य संपादक -किशोर ढुंढले,सावनेर*
*एकीकडे संपूर्ण देश कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारेवरची सर्कस करत आहे तर दुसरीकडे नगरिक शासनाचे संपुर्ण प्रयत्न धुडवून लावत रस्तवर उतरून “कोरोना वायरस” विषाणूं करिता पोषक वातावरण निर्मीतीत लागले आहे*
*याचे उदाहरण सकाळपासूनच नगरित बघावयास मीळत आहे.थोक भाजीपाला बाजारात सकळी उसळणारी शेतकरी,व्यापारी व खरिददारांची गर्दी तर 9-00 ते 11-00 च काय दिवसभर रस्त्यावर या ना त्या कामाकरिता मुख्यतः किराणा तसेच खीश्यात एक दोन औषधी चे खाली रँपर व दवाखाच्या चिठ्ठ्या ,भाजीपाला, दुध,दही खरिदी करणार्यांची गर्दी सोबतच काही दिवसा पुर्वी सुरु झालेल्या मटन व चिकन मार्केट मधे उसळनारी लाक्षणिक गर्दी लाँकडाऊन,जमावबंदी कयदा तसेच सोशल डिस्टंन्सींग चक्क वाट लावत असल्याचे खुले चित्र असुन हे नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास नाही असे नाही तरीही उपाययोजना शुन्य का असा प्रश्न उदभवने स्वाभाविक आहे.अश्या परिस्थितीला जबाबदार कोन…?.*
*सक्तीने निपटल्यास स्थिती सामान्य होण्याची दाट शक्यता*
*प्राप्त विश्वसनीय सुत्रानुसार सद्या स्थितीत वरिष्ठांच्या सुचनानूसार नागरिकांवर सक्ती करण्याची परवानगी नाही ही बाब हळूहळू नागरिकांना कळल्यांने त्यांच्यातील पोलीस व प्रशासनीक भीती दुर झाल्यामुळे रस्त्यावर ही गर्दी वाढत असल्याचे जानकारांचे मत असुन आताही जर पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने सक्ती न केल्यास रस्त्यावरील ही गर्दी दिवसेंदिवस अशीच वाढत राहणार व कोरोना वायरस च्या विरुद्ध मागील कित्येक दिवसापासून चा लढा वाया जाणार तर नाही ना अशी भीती निर्माण होऊ लागली आहे.वेळ राहता प्रशासनाने योग्य पाऊल न उचलल्यास सध्या स्थितीत मोठ्या शहरात असले “कोरोना वायरस” पीडित रुग्ण ग्रामीण भागात ही आढळून आल्यास आश्चर्य नको*
*सकाळी भाजीपाला व कीराणा तर संध्याकाळी मुख्य चौरस्ते मटन चिकन मासोळी बाजार गस्ती वाढवाव्यात*
*दिवसभर घरात राहून विश्रांती घेऊ तरोताजा झालेले नागरिक सायंकाळी नगरातील मुख्य चौरस्ते बाजार लाईन इत्यादी ठीकाणी तर काही औषधी, दुध दुपतं,भाजीपाला घेण्याच्या नावावर सैर सपाटा करत असतात तर अनेक मंडळीची धाव मटन चिकन व मासोळी बाजारात अशी गर्दी का उसळते यावर विचार केला असता सकाळ पासून कर्तव्यावर असलेले पोलीस व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या कर्तव्यावरुण परतीच्या मार्गावर असतात व ते परत येणार नाही याची शास्वत्ती नागरिकांना असल्यामुळे ते बिनधास्त मार्गभ्रमन करतात याकरिता शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी 9-00 ते 11-00 फक्त याच कालावधीत सर्व मान्यताप्राप्त दुकाने एकाच वेळेला उघडी ठेवण्याची व वेळेच्या आत बंद करण्याची सक्ती दुकादारांवर केल्यास रस्त्यावर उतरानारी निम्मी गर्दी टाळता येईल व या कालावधीत वाहनांची गस्ती व यांतर बाहेर पडणार्या थोडी तर सक्ती होणे नितांत आहे अशी नागरिकांतून मागणी होत आहे*