*दारु बंदी मुळे तळीरामांचे वांधे*
*तलब भागविन्याकरिता अल्कोहल युक्त सेनीटायझर चा धोकेदायक प्रयोग*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*देशी @200/-व्हिस्की/रम @400/- बियर@500/- व गावठी 100 रुपयाला*
*कोरोना वायरस मुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड.देण्याकरीता शासनाच्या दिशानिर्देशा नुसार किराणा,औषधालय,भाजीपाला ,डेलीनीड व पेट्रोल पंप वगळता संपूर्ण व्यवसाय कडेकोट पणे बंद आहे.अश्यात सर्वात जास्त फजिती होत आहे यी तळीरामांची*
*संपूर्ण देशात दारुची दुकाने बंद असल्यामुळे अवैध रित्या दारु विकणार्यांची चांदीच झाली असुन ते या प्रसंगाचे सोंने करण्यात कोणतीही कसर सोडत नसून देशी दारु चा पव्वा 200/225/-@,व्हीस्की/रम चा 400/-@,व थंडी बियर 500/-@ व रसायन व किटकनाशकाचा उपयोग करुण तयार करण्यु येत असलेली मोहफुलाची गावठी दारू शंभर रुपयाला विकत असल्याचे खात्रीलायक वुत्त असुन एकीकडे काम धंदे बंद,दुकानदारी बंद,व्यवसाय बंद,रोजमजुरी बंद याऊपर तळीरामांचा दररोज हा शौक जो आधी शंभर.दोनश्यात भागत होता आता त्याकरीता हजार पाचशे मोजावे लागत असुन ही शौक भागत नाही अश्यात आपला नित्याचा हा महागडा शौक भागवायचा कसा व दररोजचा शौक भागविण्याकरिता इतका पैसा आणायचां कोठून आणी मग नवी शक्कल काही तळीरामांनी प्रथम सेनिटाझर चा प्रयोग करुण बघितल्याचे सुत्र आहे व कमी पैशात शौक भागवीन्याची युक्ती हाती लागल्याचा आनंद गगनात मावे ना व बघता बघता एकचे दोन,दोनचे चार व चारचे चारशे असे तळीराम हे अल्कोहल युक्त सेनीटायझर सेवनाचे प्रमाणात वाढ होऊण आल्कोहल युक्त हलक्या प्रतिच्या सिनेटायझर च्या व गावठी रसायन व किटनाशक वापरून तयार करण्यात येत असलेल्या मोहफुल दारूच्या विक्रीत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे.आणी याचे प्रमाण गुन्हे शाखेच्या नित्याच्या धाडीतून लाखोचा मोहफुल दारू व सडवा जप्तीच्या कारवाई याचे प्रमाण आहे*
*अश्यात हे तळीराम आपला शौक भागवीण्या करिता ग्रामीण भागात किटकनाशकाच्या अत्याधिक वापर केलेल्या मोहफुल दारूची मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध विक्री सोबतच अल्कोहल युक्त सेनिटायझर सेवनाचा जीवघेणा खेळ कुठेतरी थांबायला हवा अन्यथा कोरोना वायरस घात करेल तेव्हा करेल त्याआधी अवैध रीत्या विकल्या जात असलेली गावठी मोहफुल दारू व अल्कोहल युक्त सेनिटायझर कित्तेकांचा नाहक बळी घेऊण अनेकांच्या परिवारात आंधर करण्याच्या तयारीत असल्याचे वु्त्त आहे*