Breaking News

मोवाड व नरखेड शहरात कोरोनाच्या प्रदुभार्व रोखण्यासाठी फवारणी

मोवाड व नरखेड शहरात कोरोनाच्या प्रदुभार्व रोखण्यासाठी फवारणी

मोवाड प्रतीनिधी- श्रीकांत मालधुरे

मोवाड-वसंतराव देशमुख प्रतिष्टान व कोशिश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नरखेड शहरात व मोवाड शहरात यंत्रीक पद्धतीने दोन्ही शहरात कोरोना विषाणूनाशक फवारणी करण्यात आली.या आधी शहरातील लोकांना व लहान मुलांना घरात राहणची वारंवार सुचना पण देण्यात आलीत याची सुरुवात सर्व प्रथम नरखेड नगर परिषद व मोवाड नगर परिषद परीसरात करण्यात आली व नंतर संपूर्ण शहरात उत्तम पद्धतीने फवारणी सुरू केली . यामुळे दोन्ही शहर कोरोना पासुन मुक्त राहील असा शहरवासीचा विश्वास आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …