खात येथे रक्तदान शिबिर
खात प्रतिनिधी-तुषार कुंजेकर
खात– येथिल ग्रा.पं.कार्यालयमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन तिस रक्तदात्यांनी रक्तदान केले कोरोना व्हायरसमुळे राज्याच्या रक्तपेढीत तुटवडा निर्माण होऊ नये.तसेच सुनिलबाबु केदार पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री यांच्या जन्मदिवसा निमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन कुठल्याही प्रकारची गर्दी न करता योग्य रित्या पार पाडले.
शिबिराला उपस्थित तापेस्वर वैध सभापती जिल्हा परिषद नागपुर, ज्योती डहाके सरपंच, राकेश बागडे ग्रा.पं.सदस्य, राजकुमार ठवकर माजी पं.स.सभापती मौदा, विवेक सोनवाने ठाणेदार पो.स्टे.अरोली, स्वप्नील श्रावणकर सदस्य पं.स.मौदा, प्रमोद धावडे ग्रा.पं.सदस्य, जामुवत ठाकरे , शैलेश गिर्हेपुंजे, सुनिल ढोलवार, मंगेश आंबिलढुके, पंकज पटले, सुनील साठवने , लोकेश आकरे, रोशन तांबुलकर ग्रा.पं.सदस्य व कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.