Breaking News

महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी

महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी

खात प्रतिनिधी-तुषार कुंजेकर
खातखात येथिल ग्रा.पं.कार्यालयामध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शंकर वैध उपसरपंच, राकेश बागडे सदस्य, रोशन तांबुलकर, गिरधर गिर्हेपुंजे पंकज पटले व ग्रा.पं.कर्मचारी प्रताप मलेवार आदी उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …