*नगर परिषद कर्मचार्यांच्या आरोग्य तपसनी व सेनिटायझर वितरीत*
*मुख्याधिकारी रविंन्द्र भेलावे यांचा पुढाकार*
*प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसीया- सावनेर*
*सावनेरः कोरना वायरस चा प्रादुर्भाव संपूर्ण विश्वासह भारतातही या संसर्गजन्य विषाणूची चांगलीच उपस्थिती जाणवत आहे यावर उपाययोजना करण्याकरिता संपुर्ण प्रशासन व सामाजिक संस्था हिरीमीरीने सहभागी होऊण सदर संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करीत आहेत.*
*अश्या परिस्थितीत अपल्या कर्तव्याशी न्याय करत आहेत त्यात नगर प्रशासनाचे सफाई कर्मचारी सोबतच इतर कर्मचारी/अधिकारी व पोलीस विभागातील कर्मचारी अधिकारी यांचा दररोज थेट संपर्क नागरिकांशी होत असतो म्हणून हे कर्मचारी आपल्याच परिवारातील सदस्य आहे चा भाव नगर परिषद सावनेर चे मुख्याधिकारी रविन्द्र भेलवे यांच्या पुढाकारने आज दि 15 एप्रील रोजी नगर परिषद कार्यालयाच्या प्रागंणात नगर परिषदेचे महिला पुरुष सफाई कामगारां सोबतच इतर कर्मचारी अधिकारी यांची तपासणी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे डॉ. भुषन सेंबेकर यांच्या नेतृत्वात डॉ. शिवानी छेनीया, डॉ. किशन पंजवानी,डॉ. स्वाती सोंधिया,आरोग्य सेवक ठाकरे व इतर सहकारी यांनी नगर परिषदेचे सर्व कर्मचार्यांच्या तपासणी करुण त्यांना कोवीड़ 19 या विषाणू पासून स्वताःचे संरक्षण कसे करावे याबद्दल शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना दिल्या*
*कोरोना वायरस ला हरावाचे आहे तर घरातच रहा*
(डॉ. भुषन सेंबेकर प्रा.आ.के.सावनेर)
*नगर परिषदेच्या कर्मचार्यांच्या तपासणीला आलेले प्रथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे डॉ. भुषन सेंबेकर यांच्याशी आमचे स्थानिक प्रतिनिधींना सांगितले की कोरोना वायरस प्रादुर्भावाने ग्रसीतांची संख्या जरी वाढत असली तरी भीतीचे काही कारण नाही सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करुण स्वताःच्या व आपल्या परिवाराची काळजी घेऊन शासनाला मदत करा असे आव्हान करत म्हटले की कोराना वायरस या विषाणूंचा प्रादुर्भाव कसा वाढतो,त्याला कारणे काय यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत असुन वरिष्ठ चिकित्सा कडून मिळात असलेल्या सुचना नुसार या कोरोना वायरस चे विषाणू विशेषतः “शिंकने,खोकलने व थुंकने यातून अथावा बाधित रुग्णांच्या संपर्कात जसे की हस्तांदोलन,गळा भेट आदितून पसरण्याची भीती असते.हल्ली आलेल्या संशोधनातून असे निष्पन्नास येत आहे की “शिंकने,खोकलने व थुकने” अश्या ठिकाणी सदर विषाणू जवळपास दोन ते तीन तास जिवंत असन्याची शक्यता असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत असल्याची माहीत उघडकीस येत आहे.व आपल्याला माहिती नसते की कोन कुठे शिंकला,व थुकला आहे व आपण नकळत त्या परिसरात पोहचलो तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणून “सोशल डिस्टेंसीग” पाळा,अत्यावश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडा़ किंबहुना शक्यतो घरीच राहा,घरीच रहा तेव्हाच या कोवीड़ 19 या विषाणूंचा पराभव शक्य आहे असे आव्हान प्रसार माध्यमातून केले आहे*