Breaking News

मोवड बँक ऑफ इंडिया मधे त्रास तर होतो नागरिकांना

मोवड बँक ऑफ इंडिया मधे त्रास तर होतो नागरिकांना

विशेष प्रतिनिधि

मोवाड –  हे नगर परिषदचे गाव असून या गावात बँकऑफ इंडिया ची बँक असून त्या बँकेला आजूबाजूची खेडे गावे निगडित असून या बँक मधे या लॉकडाऊन च्या परिस्थितीत जनतेनी आपल्या गरजा भगव्या यासाठी बँक मधे जाऊन पैसे काढण्यासाठी त्यांना बराच वेळ लागत आहे भर उन्हात त्यांना उभे राहा लागत आहे . कोरोणा या आजारामुळे लोकांनी आपल्या घरातच राहावे घरातून बाहेर निघू नये अशे शासनाचे म्हणे आहे आणि जनता त्याचे काटेकोर पालन करत आहे आणि शासन त्यांना पैसे सरळ त्यांच्या खात्यात 500.आणि शेतकऱ्याला 2000रुपये देत आहे त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी मग जनता पैसे काढण्यासाठी बँक मधे जात आहेत .आजूबाजूचे खेड्या गावातील जनता बेकरी 5 किलोमीटर ,3 तर कोणी,4 तर ,2 किलोमीटर वरून पायदळ जात आहे लख लखत्या उन्हात पयदल जाणे आणि बँक मधे उभे न राहता चक भर उन्हात रोडवरती उभे राहून आपला नबर कधी येतो याची वाट पाहता.तर कोणी आपले पैसेकिती जमा झाले त्याची बँक पासबुक इनट्री करत आहे ..त्यातून इंट्री बंद आहे .बँक कर्मचारी काही सुटीवर तर काही आळशी पणाने काम करीत आहे हा जनतेला नेहमीच मोवड बँक मधे त्रास तर होतोच चक कोरोणा वायर्स मधे पण होतच आहे जिमेदरी घ्याची तरी कोणी जनता बेचारी या बँक ल त्रसली आहेत

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …