*अहोरात्र झटणार्या पोलीस बंधू भगिनींचे औक्षण करुण केले उत्साहवर्धन*
*प्रतिनिधी जोत्सना इंगळे नागपूर*
नागपुर– आज संपुर्ण जगाचा कर्दनकाळ ठरलेला करोना विषाणु नागपुर शहरात पाय पसरवित आहे.शहर पोलीस विभाग व महिला पोलीस भगीनी ,रणरागिनीच्या स्वरूपात आपल्या परिवाराला सोडून आपल्या करीता दिवसरात्र लढा देत आहेत.*
*अहोरात्र कर्तव्यावर असतांना पीण्याचे पाणी,नाश्ता,जेवण,चहा व दैनंदिन मानवी गरजा आहे त्या स्थीतीतच पार पाडव्या लागत आहेत.*
*या सर्वांचे माजी नगरसेवीका नयना झाडे व त्यांच्या सहयोगी महिला कर्याकर्ता यांनी मनापासुन अभीनंदन करण्यात येत असुन ईश्वर त्यांना स्वस्थ आरोग्य,ऊदंडशक्ती व लढण्याची प्रेरणा देओ, तसेच या लढ्यात आपण सर्व मीळुन करोनावर मात करू व विजयी होऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना प्रत्येक महिला कर्यकर्त्या आप आपल्या घरातून करत आहेत कर्तव्यावर असनारे महिला पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करण्यात येत आहे हे विशेष…*