मोवाड शहरात लाँकडाऊन २ साठी काटेकोर बंदोबस्त
मोवाड प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
मोवाड –१४ तारीख पासून लाँकडाऊन २ ची सुरुवात झाली . असुन हा लाँकडाउन कालावधी ३ मे पर्यत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली.तसेच मोवाड शहर हे नागपूर जिल्हात येत आसल्याने व नागपूर जिल्हा हा रेड झोन मुळे येत आसल्याने मोवाड शहरातील कोरोना यासाठीच्या प्रतिबंधक उपाययोजना या कठोर केले आहेत .म्हणून मोवाड शहरातील किराणा दुकान व जीवणावशयक भाजीपाला विक्री ही सकाळी१० ते दुपारी ४ वाजेपर्यंत असते . तसेच काम निमित्ताने बाहेर जाणारेला मास्क वापरने कीवा तोंडावर रुमाल वापर ने हे सकती चे केले आहेत नाही. तर १५० रूपये दंड आकारला जातो.याआणिबाणीच्या काळात सर्वची अबंलबजावणी करणे साठी पत्रकार .आरोग्य कर्मचारी .पोलिस कर्मचारी नगर परिषद कर्मचारी व शिक्षक हे आपल्ये कर्तव्य बजावत असतात .तसेच यासाठी तरुण स्वयंसेवक आपले कार्य पारपाडत आहेत.व मोवाड व्यापारी बंधू पण सहकार्य करत आहेत. तसेच मोवाडाती काही गावकरी जनता मोलाचे सहकार्य या सर्वामुळे मोवाड शहर नक्कीच कोरोना मुक्त राहील .