सांगोडा गावात रेशन दुकानदाराकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशितैशी

विशेष प्रतिनिधी-गौतम धोटे
कोरपना :-अख्या जगात कोरोनाचा संकटामुळे कुणीही उपाशी राहू नये या साठी शासनाकडून स्वस्त धान्य दुकानात मुबलक प्रमाणात धान्य पुरवठा केला आहे सध्या हाताला काम नसल्यामुळे अन् घरात ही अन्नाचा दाणा नसलेले अनेक जन या या दुकानदारा समोर गर्दी करित आहेत .परंतू ही आपत्ती ठरत आहे .अंत्योदय योजनेअंतर्गत प्रतीकार्ड १५ किलो गहू /२0 किलो तांदूळ दिला जातो केशरी राशन कार्ड असलेल्या ग्राहकांच्या संख्येनुसार त्यांचा कोटा असते परंतु इकडे बऱ्याच ठिकाणी शासकीय अधिकारी अधिकाऱ्याचे नियंम धाब्यावर बसवून विक्री किरीत होते .आणी आमच्याकडे चार जिव आहे तर तिन घेवुन जा /ज्याघरी पाच जिव आहे तिथे चारही जिवाचे या दुकांनदारानी अनेकांना अनेक गावी या सावळा गोधळ केला .गावातील नागरिकांना सरळ सरळ तहसीलदार यांनीच माल कमी दिला असे सांगतात
हा धंदा आजचा नसून हा नेहमीचाच आहे .येथील तहसीलदार कोनाचाही फोन उचलत नाही / आणी उत्तर कधीच देत नाही .येथील तहसिलदार यांना कोनताही निरोप सांगा हा मामा बिजीच राहतो
या मामाकडे संबंधित अधिकारी यानी लक्ष देण्याची गरज आहे .अशीच मोठ्याप्रमाणात चर्चा रंगत आहे .हिच गर्दीच्या ठिकाणी बघा नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी चा फज्जा या गर्दीत वरून दिसत आहे .यावर काय कारवाई होतो. कोनता नेता
कोनता अधिकारी लक्ष देतो या कडे ग्रामस्थ यांचे लक्ष लागले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज