हेद्राबाद ते छत्तीसगढ कडे 8 युवकांच्या पायदळ प्रवास व्यवस्था /जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल असे संकेत
गाडेगाव येथील एक दिवस मुक्कामी 8 मुले
विशेष प्रतिनिधी- गौतम धोटे
आवारपूर :- अख्या जगातील या कोव्हीड रोगाची लागन लागल्याने आपल्या शासनाने कोरोना विषाणूजन्य (कोव्हीड ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यात सर्वत्र जिल्हा संचारबंदी असल्याने या युवकांना आज घडीला हेद्राबाद टु छत्तीसगढ आणी तो आदिलाबाद मार्गाने या बालकानी पायदळ उपाशापोटी /चिवळ्यावर गाडेगाव पयंत प्रवास आल्यांची ब्रेकींग बातमी कळताच गावातील लोक शहरातील विविध नागरिकांनी खेध्द व्येक्त केला जात आहेत .येथील जवळच असलेल्या सांगोडा फाटा येथील काहीच नागरिकांनी त्या पायदळी मुलाना चिवळा दिल्याची बातमी आहे -त्यानंतर गाडेगाव मार्गाने ५ 30 वा तारीख १९ ला 5,30 वाजता हे 8 मुले आलेत आणी येथील आवारपूर ग्रामपंचायत सदस्या शिलाताई गौतम धोटे यांच्या शेतातील पुलाजवळ असल्याने यानी गाडेगाव येथील सरपंच शारदा झाडे .आणी पोलीस पाटील ठाकरे यांना ही माहिती दिली आहे आणी लगेच पोलीस पाटील आलेत त्यानी भिसक्टीट दिले आणी यानी या शिलाताई गौतम धोटे यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार फोण तफेँ केली आहे .या मुलाबाबत गडचांदूर येथील पोलीस ठाण्यात यांची सविस्तर माहिती दिली जिल्हा बंदी असल्याने कोणतेही रस्त्यावर वाहने धावत नसल्याचे बघून ते मुले हेद्राबाद येथून छत्तीसगढ पर्यंत पायदळ जाण्याचे या मुलानी आयोजन केले .आणी ते पायदळ सदर कोरपना आदिवासी तालुक्यातील वंनसळी/नारंडा/वनोजाफाटा मिळेल त्या शेतशिवार धरत ते कसेबसे ग्रामीण भागातील हिरपूर शेतशिवारात येथिल सायंकाळी पच तिस वाजता दाखल झाले आणी येथील सावद जागरूक ग्रामपंचायत सदस्या नी असलेल्या गावात येथी शिलाताई धोटे यांनी गाडेगाव येथील पोलीस पाटील यांच्या साधीन या आठही मुलांना दिले .त्या मुलांना येथील नागरिक/ग्रामपंचायत सरपंच शारदा झाडे .पोलीस पाटील ठाकरे यांनी यांच्या नेतृत्वाखाली जवनाची तरतुत करण्याचे सांगीतले .व पोलिसांना माहिती दिली .आणी त्या मुलांना सरळसरळ
/असे या मुलांचे नाव आहे . तो मुले सातदिवसात फक्त न फक्त दोन दिवस जेवन केल्यांचे या उपाशीपोटी मुलानी घडलेली हकिकत सांगीतली. उपाशी असल्याने आणी पायदळी त्यांचीही हालत गंभीर च दिसत होती .पोलीस अद्मापही आले .नाहीत बातमी लिहिली आहे तोपर्यत आले नाहीत हे खरे
Maharashtra News Media सच की आवाज