*जामोद येथे रंधा मशीन वर अवैद्य सागवान जप्त*
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी -नंदकिशोर शिरसोले
बुलढाणा –कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये सुध्दासागवान चौरस 4नग कटाई करतांना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.एस. जी. खान जळगाव (जामोद)वनपाल पि.जी.सानप जळगाव. ए.आर.बारेला वनरक्षक(कुवरदेव बिट)एन.बी.उंबरहंडे वनरक्षक.ए.आर.खेडकर.वनरक्षक.रामेश्वर फड वनरक्षक.पांडु धांडेकर.वनमजुर राजु इंगोले. वनमजुर मंगेश.पाटील.वनमजुर महादेव टाकळकर.वनमजुर संदिप.पारवे.वनमजुर यांनी आज दिनांक 23/4/2020 रोजी गुप्त माहिती मिळाल्या वरूण.मा.संजय माळी (उपवन संरक्षक बुलढाणा )व श्री रंजनीत गायकवाड (सहायक वन संरक्षक बुलढाणा)यांच्या मार्गदर्शना खाली हि कारवाई करण्यात आली.*
*सदर कार्यवाईत रंधा मशीन किमंत 20000/-रू सागवान चौरस लाकडे एकुन नग 11 घनमिटर0.124 किमंत 10217/रू एकुन 30217/रू. चा. अवैध माल जप्त करण्यात अाला.असुन अारोपी नामे शेख.दाऊत शेख रफीक रा.मोमीनपुरा जामोद.ता. जळगाव जामोद.जि.बुलढाणा यांचे विरूध्द वनअपराध क्र.741/05 दिनांक23/4//2020 जारी करूण भा.व. अं.1927 चे कलम26(1)2 प्रमाणे वन गुन्हा जारी केला. व अारोपी कडुन एक रंधामंशीन मोटरसह सागवान चौरस व रिफा 11नग घनमिटर0.124 एकुन30217रूपायचा एवज जप्त करण्यात अाला.*
*पुढिल तपास श्री एस जी खान (व प अ )श्री एम आर बारेला वनरक्षक हे करित आहे.*