कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणी

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणी

प्रतीनिधी श्रीकांत मालधुरे मोवाड

१)लाँकडाउन चे कठोर पालन करुया
कोरोनाला हद्दपार करुया !

२)तोडावरती मास्क बांधुया

फुस्फुशाला कोरोना मुक्त करुया !
३) नमस्कार करु आपण सारे स्वतःला व दुसऱ्याला कोरोना पासून दुर सारे !

४)जगावर आली कोरोनाची साथ
आपण धरूया घराची साथ !
५) भारत सरकारला साथ देया
कोरोनाला लाथ देया !

६)महाराष्ट्र सरकारला साथ देया
कोरोनाला हाकलून देया !

७) स्वच्छ धुवावे हात सारे कोरोनाला तोचीदुर सारे !

८) विनाकारण बाहेर फिरे पोलीस त्याला लाठी मारे !

९) आरोग्य कर्मचाराना साथ देया
कोरोनाला हकलून देया !

१०) कोरोना घरी आला कुंटुबाचा नाश झाला !

११)आरोग्य कर्मचारी सेवा करी
तेची माणसाला कोरोनापासून मुक्त करी !

१२) नेहमी सोशल डिस्टिगशन पाळा
कोरोनाला स्वतःला पासून दुर सारा !
१३) मोवाड नगरपरिषदला साथ देया कोरोनाला लाथ देया !

म्हणी लेखक
कु .श्रीकांत मालधुरे
शिक्षण ( स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा )

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …