महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर व नगर परिषद नरखेड अंतर्गत गरीबाना आलु भात वितरण

मोवाड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
नागपुर–आज संपुर्ण जगावर कोरोना विषाणू आजारने भयावह वातावरण निर्माण केले आहे. यामुळे हातातवर पोटभरणारे गरीब जनतेला यामुळे जगने खुप कठीण होत आहे. म्हणूनच पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषण सांगितले की आपल्या जवळपास आसणारे गरीबांना यथार्थ मदत करा. या आव्हानला प्रतिसाद देऊन काही सामाजिक संस्था
या पुढे येत आहे.याचे मुळे गरीबांना मदत करत आहे .आज दिनांक २६/४/२०२० रोज रविवार ला सायंकाळी ८.०० वाजता
अर्पण महिला बचत, नरखेड,येथील गटातील महिलांच्या वतीने वार्ड क्रमांक 9 येथील गोर गरिबांना आलु भाताचे वितरण करण्यात आले . यावेळी महिला बचत गटातील सर्व सदस्य महिला उपस्थित होत्या या वेळ श्री प्रदीप बारमासे क्षत्रिय समनव्यक व अनुलोम संस्थेचे भागजनसेवक सुनील जी धांडे या वेळी उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज