१११ वी राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंती ही गरजुना जिवनावश्याक किट वाटप करून साजरी

मोवाड-प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
मोवाड– शहराततील अनुलोम” समता” सामाजिक मंडळ मोवाड कडुन जिवनाश्याक किट वाटप केली.या किट मध्ये साखर ,तेल,मिठपुडा,मिरचीपावडर,हळद,चहापती,निरमा,पुडा,डेटालसाबण,कपडे धुणेची साबण, ब्रेडपुडा,१० किराणा वस्तु असलेली किट वाटप करण्यात आली .अनुलोम ही गरजु लोकांनाच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत . त्याचीच एक सेवा कार्यची प्रचिती म्हणून( एक हात गरजूंना व अंपगाना मदतीचा ) या म्हणी प्रमाणे आज वर्तमान परिस्थिती भारत देशा वर महाभंयकर कोरोना विषाणूच्या संकटात सापडलेल्या गरीब ,अंपग,म्हातारे व गरजु लोकांना आज दोन वेळचे जेवण मिळणे खूप कठीण होत आहे.हातातवर पोटभरणारे गरीब जनतेला कठिण होते आहे.म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिला सप्तपदी सांगितले प्रमाणे गरजु साठी मदत करण्यात आली. अशा परिस्थितीत दिनांक २०/४/२०२० ला जिवनावश्यक लागनारा किराणा १५ गरजू कुटुंबाना देण्यात आला. व त्यानंतर पुन्हा दिनाक ३०/४/२०२०गुरूवार ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त केलात १० गरजु कुंटुबाना वाटप करण्यात आला .आता पर्यत म्हातारे,विधवा महीला,अपंग,निराधार अशा एकुण २५ कुंटुबाना मदत करतात आली .यावेळी अनुलोम संस्थेचे सुनील धांडे काटोल भागजनसेवक ,वस्ती मित्र श्रीकांत मालधुरे,पुरूषोत्तम राऊत,स्वप्रनिल होले ,शिला राऊत, माधुरी धांडे,रितेश कोरडे,कमलेश बारमासे,उमेश लहुळकर,छत्रपती धानोरकर,नंदकिशोर मालधुरे,दिलिप कनिरे या सर्व सामाजिक कार्यकर्ते नी स्वइच्छेने आर्थिक योग्य दान देऊन सहकार्य केले .

तसेच सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी तोंडला योग्य प्रकारे मास्क लावून व सेनेटायज करून आणि सोशल डिस्टनसिंगचे व नियमचे काटेकोर पालन करून वरील उपक्रम राबविले
Maharashtra News Media सच की आवाज