खासदार मा कृपाल तुमानेनी घेतला न .प कोरोना फायटर चौकांच्या आढावा

खासदार मा कृपाल तुमानेनी घेतला न .प कोरोना फायटर चौकांच्या आढावा

प्रतिनिधी मोवाड – श्रीकांत मालधुरे
मोवाडयेथे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.कृपाल तुमाने यांनी ४ तारीखे ला दुपारी दोन वाजता मोवाड न.प.निमित्त कोरोना फायटर टिमच्या तिनही चौकयाना भेट देऊन त्याच्या कार्यचा आढावा घेतला.अमरावती तसेच मध्यप्रदेशात जाणाऱ्या सिमारेषांना पुर्णपणे सिल करण्याचे आदेश दिले .दरम्यान महाभयंकर कोरोना संसर्ग महामारीत मोवाड न.प.ने गावाच्या सुरक्षेसाठी स्वबळावर निर्माण केलेल्या कोरोना फायटर टिमची स्तुती करून स्वयंसेवकाचे मनोबल वाढविले .मात्र उशीर का होईना खासदार महोदयांनी भर उन्हात मोवाड गावाला भेट दिलेने कोरोना फायटर टिम तसेच नगरवासियाना लाँकडाउन ३ यशस्वी करण्यासाठी भरपूर उत्साहात दिसले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजू हरणे ,युवा सेना तालुका प्रमुख ललित खंडेलवाल ,
न.प.मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम ,पत्रकार अविनाश गजबे,अनिल ढोके राहुल होले,गोविंद घीयरीया,आकाश कुंडाबोर ,प्रफुल्ल केवटे,भावेश हिरुडकर,ज्ञानेश्वर बानाईत,निलेश हटेकर,शिवाजी डोंगरदिवे,योगेश धानोरकर,महेश जवणे,राजेंश गुर्वे,प्रमदास शेंडे,यश चाळीसगावकर,चेतन ठोबरे,निखिल कठीणे,मंगेश कवडेती,अब्दुल सिद्धीकी,राहुफ दिवान,राहुल डोंगरे,संदीप राकेश,हरीश सोनकुसळे,योगेश गुर्वे,हर्षेल बांदरे,तनविर सय्यद,सोनु शेख,अशविन सर्याम,स्वप्ननिल खसारे,किशोर निमकर,योगेश ठनगन,योगेश गजबे,हर्षल ढोरे,अफरोज दिवाण,रुपेश सुर्यवंशी सह अनेक स्वयंसेवक यावेळी तिन्ही चौकेवर तैनात होते ,दरम्यान मोवाड प्राथमिक आरोग्य क्रेंद ला भेट दिली व तेथील परिस्थिती च्या आढावा घेतला .येथील आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी,यांच्या सोबत संवाद साधला तसेच मोवाड न.प चे सर्व शासकीय कर्मचारी हे सुद्धा रात्रदिवस सकाळ संध्याकाळ गावात पेट्रोलीग करीत आहेत.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …