Breaking News

मतदान केंद्रास्तरीय अधिकारीऱ्याचे मानधन रखडले शासन मदत करेल काय? महिला बि एल.ओ.ची मागणी

मतदान केंद्रास्तरीय अधिकारीऱ्याचे मानधन रखडले शासन मदत करेल काय?

महिला बि एल.ओ.ची मागणी

प्रतिनिधी श्रीकांत- मालधुरे मोवाड
निवडणूक विषयक कामकाज तसेच संबंधित व्यवहार संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा दुवा समजून जाणाऱ्या मतदान केन्द्रास्तरीय अधिकारीऱ्याचे मानधन दोन महीनयापासून न कोरोना संसर्ग लाँकडाउनने रखडले आहे.त्यांच्यावर आता हलाकिची वेळ आली .असल्याने या गंभीर बाबतीकडे शासना लक्ष देतील काय असा प्रश्न निर्माण झाला.काटोल नरखेड विधान सभा क्षेत्रात एकून ३२८ मतदान केद्रस्तरीय अधिकारी कार्यरत असलेल्याची माहिती आहे.यात अंगणवाडी सेविका ,मिनि अंगणवाडी सेविका,मदतनीस अशा कार्यकर्ता अशी मागणी नरखेड तालुक्यातील असंख्य माहीला व पुरुष बि एल.ओ कडून करण्यात येते आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …