Breaking News

कोरोना लाँकडाउन मुळे मोवाड शेतकरी चिंतेत

कोरोना लाँकडाउन मुळे मोवाड शेतकरी चिंतेत

मोवाड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

आज जगावर महाभंयकर कोरोना या विषाणूणे सर्वत्र हाकार निर्माण झालेला आहे.यांच्या मुळे मोठ्या मोठ्या बाजारात पेठा बंद झालेत यामुळे शेतकऱ्यांनाने आपल्या शेतातील पिकनारा माल हा विकणे खूप कठीण होत आहे. यामुळे गहू,चना,कापूस,तुर, कादां हा माल शेतकरऱ्याचा घरी पडुन आहे.समोर पेरणीचे दिवस आहे.यामुळे शेती मोठ्या चिंतेत आहे.मालाला योग्य भाव नाही.शासनने ६००० हजार पैकी पहिल्या पंतप्रधान सन्मान योजनाचे २००० हजार रूपये दिले यामुळे थोडा आधार मिळाला पण पिक पेरणी च्या खर्च हा भरपूर येतो.शेतकऱ्यांना बिन व्यजी कर्ज देयावेत .त्याचे विजबिल माफ करण्यात यावे . कापूस खरेदीची प्रक्रिया ही थोडी वेगवान करण्यात यावी.तसेच निसर्गाच्या आवकाडी पावसाच्या होणारा परिणाम हा सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.कापुस खरेदी किमत हि वाढवीण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …