तेंदूपत्ता संकलनातून तालूक्यातिल मजूरांना मिळाला रोजगार

येथील नागरिकांचा आर्थिक बजेट कोलंबला
पूडे बनविन्याच्या कामात बच्चे कंपनिचाही हातभार
विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना :-चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी /पळसगाव/आक्सापूर आदी परिसरातील तेंदूपत्ता फळी सुरु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत होती तर कमी दिवसात या आदिवासी भागात /येथील ग्रामीण भागात भरपूर रोजगार देणारा व बऱ्यापैकी आथीँक मिळकत मिळवून देणारा हा हंगाम म्हणून तेंदूपत्ता संकलन हंगामाकडे पाहिले जाते दरवषीँ जिल्ह्यात हा हंगाम एप्रिल महिन्यापासून सुरु होत होता .मात्र यंदा कोरोनाच्या संचारबंदी मुळे हा हंगाम लांबणीवर गेला आहे . यादरम्यान कोव्हीड १९ कोरोना विषाणू संसर्गामूळे तब्बल 42 दिवसापासून संचारबंदी होती आणी आहे .परिणामी तालूक्यातिल मजूरांना काम नव्हते दरम्यान यवढ्या दिवसापासून तालूक्यात तेंदूपत्ता संकलनाचा हगाम बंद होता. हा सुरू झाला असून मजूरांना रोजगार मिळत आहे .तालूक्यातिल शेकडो मजूर सकाळच्या सूमारास जंगलात जाऊन तेंदू पत्ता तोडून घरी आनतात आणी त्यानतंर पानाचे पूडके तयार करन्याचे काम सूरू असते . या कामात बच्चे कंपनिही मोठ्या प्रमानात हातभार लावून माणसाला माणूस म्हणून कूठूंबाला मदत करीत आहेत.आता जिल्ह्यात प्रथमच येथील जिल्हाधिकारी याणी परवानगी दिल्यानंतर यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील तेंदूपत्ता /तेंदू कंत्राटदार ठिकठिकाणी आपले जाळे पसरविले आहे .इकडे चिमुर तालुक्यातील /कोठारी आक्सापूर आदी परिसरात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी नागरिकांनीही मागणी केली आहे तर काही ठिकाणी ग्रामपंचायत तिनीही नको तेंदूपत्ता असीही मागणीही काही नी केली होती इकडेतिकडे हा भाग जंगलमय असून म्हणून या भागाची ओळख आहे या परिसरात आदिवासी व बिगर आदिवासी हजारो ग्रामीण मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्त्याचे संकलन करून ते फळीवर विक्री करतात आणि यातून मजूरांना चांगली आर्थिक मिळकत होते .तेंदू हंगाम हा आर्थिक मिळकत होते. तेंदू हंगाम हा वषीँक आर्थिक बजेट ठरविणारा महत्त्वाचा हंगाम आहे .या तेंदूपत्ता हंगामातून मिळणाऱ्या रकमेतून पाच ते सहा महिन्याचे मजूरांचे बजट होत असते .मात्र या वर्षी कोरोना च्या संचारबंदीमुळे तेंदूपत्ता संकलनाचे काम लांबणीवर पडले आहे .यातच काही प्रमाणात येथील नागरिक गावातील अनेक मजूर बाहेर जावून आलेले असून सध्या क्वारंटाईन मध्ये आहे. तेव्हा फळी वर येथील
अशी अपेक्षा आणी भिती वाटते असे ही काहीच नागरिकांना भितीदायक माहिती मिळत आहे
तरीही सावध राहा. क्वारंटाईन योग्य दिवस काळजी घ्या असेही आवश्यक आवाहन केले आहे.आपनही सुरक्षित रहा.दुसऱ्याना सुरक्षित ठेवा .
Maharashtra News Media सच की आवाज