Breaking News

बेलोना येथे कोशीश फाउंडेशन कडून गरजुना किट वाटप

बेलोना येथे कोशीश फाउंडेशन कडून गरजुना किट वाटप

मोवाड प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे

मोवाड– वर्तमान परिस्थिती कोरोना या विषाणूणे ग्रामीण भागातील गरीब जनतेचे जीवन जगणे खूप कठीण होत आहे .हातला काम नाही. यामुळे एक एक दिवस हा कठीण जात आहे .अशावेळला काही सामाजिक संस्था स्व ईच्छेणे मदत करीत आहे. त्यातील एक संस्था ही कोशीश फाउंडेशन व वसंतराव देशमुख प्रतिष्ठान तर्फे गरजु लोकांना धान्य किट वाटप करण्यात आले.

असे महान कार्य करीत आहे यावेळी श्री.प्रमोदभाऊ राठोड,श्री.रामद्यालाल राठोड,रश्मी आरघोडे पं.स सदस्य, दिशा मूलताईकर, जि.प.सदस्य,ग्याराजी खंडारे सरपंच बेलोना,योगेश भागवतकर,अज्जू ठाकूर,ईश्वरशिंग लोरिया उपस्थित होते*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …