*सावनेर येथे आढळला कोरोना पाँजेटिव्ह* *सदर आशेयची बातमी काही वुत्त वाहीन्यावर प्रकाशीत होत आहे* *सदर बातमीची दखल घेत आधिकारीक विचारणा केलघ असता खालील प्रकारे माहीती उघडकीस येत आहे*

*सावनेर येथे आढळला कोरोना पॉजिटिव*

*सदर आशेयची बातमी काही वुत्त वाहीन्यावर प्रकाशीत होत आहे*

*सदर बातमीची दखल घेत आधिकारीक विचारणा केले असता खालील प्रकारे माहीती उघडकीस येत आहे*

 

मुख्य संपादक – किशोर ढुंढेले

*सावनेरसदर इसम हा अमरावती येथील राहणारा असुन त्याचा सावनेर शहर लागत अपधात झाला असता त्यावर मेट्रो हाँस्पिटल छावनी येथे उपचार सुरु असताना त्याची पहली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती त्यानंतर आज त्याची दुसरी टेस्ट पाँजेटिव्ह आली असल्याची माहीती आहे*
*सदर इसमा सह संपूर्ण मेट्रो हाँस्पिटल छावनी नागपूर चा स्टाफ व हाँस्पिटल सील करण्यात आले आहे*
*त्या व्यक्तीवर सावनेर प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोणत्याही प्रकारचा उपचारा करीता आनले नसुन त्यावर केलेला उपचार सावनेर लागतच्या इतर पीएससीत झाला असुन त्यास रेफर करण्यात आले आहे त्यानुसार त्याचा सावनेर शहर अथवा तालुक्याशी अद्यापतरी संबध नसल्याची माहीती डॉ भुषन सेंबेकर यांनी दीली आहे*


*करिता अफावा पासुन सावध रहा,सोशल डिस्टंसींग पाळा काळजी घ्या व प्रशासनास सहकार्य करा*
*सदर मँसेज जास्तीत जास्त शेअर करा जेनेकरुण नागरिकांना खरी महीती मीळेल व त्यांच्यात भीतीचे वातावरण राहणार नाही*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …